सूर आळविता सावळ्या नभाने… पाऊस धारा मालकंस गाती… नव्हाळीने उजविता कूस धरित्रीची… सुरात डोलती तृणांची पाती…!!!