अभिनेत्रींच्या ‘या’ 3 खोट्या गोष्टी लोकांना खऱ्या वाटतात, तुम्हीही ठेवला असेल विश्वास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस आपल्या अभिनयासोबतच आपल्या सौंदर्यासाठीही ओळखल्या जातात. जगभरात त्यांचे लाखो दीवाने आहेत. आपल्या सौंदर्यामुळे त्या नेहमीच सोशलवर चर्चेत असतात. अनेक बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस अशा आहेत ज्या सुंदर दिसण्यासाठी काही नकली आणि कृत्रिम गोष्टींचा वापर करतात. आज आपण अशाच तीन कृत्रिम गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना लोक खरं समजतात पंरतु त्या खऱ्या नसतात.

1) हाताच्या बोटांची लांब नखं – तुम्ही पाहिलं असेल की अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची नखं लांब असतात परंतु अनेक अभिनेत्री अशा असतात ज्यांची नखं खरं तर लांब नसतात. त्या नकली नखांचा वापर करत असतात.

2) लगे स्किन – तुम्हाला क्वचितच माहिती असेल की, अभिनेत्री खोट्या स्किनचा वापर करतात. सिनेमात आयटम साँगची शुटींग करताना अभिनेत्रींना असे कपडे घालावे लागतात ज्यात त्यांचं अर्ध्यापेक्षा जास्त अंग दिसत असतं. अशात अभिनेत्री नकली स्किनचा वापर करत असतात. यामुळे त्यांच्या शरीराचे अंग झाकून जातात. सोबतच त्यांची स्किन आणखी चमकदार दिसते.

3) डोळ्यांच लेंस – ऐश्वर्या रॉयचे डोळे हलके निळे आहेत. तिचे डोळे खूप सुंदर आहेत. परंतु बॉलिवूडमधील अनेक अ‍ॅक्ट्रेस जास्त करून नकली लेंसचा वापर करतात. यामुळे त्यांच्या डोळ्यांचा रंग बदलतो आणि त्यांचे डोळे सुंदर वाटू लागतात.

You might also like