OMG ! ‘या’ ॲक्ट्रेस बनल्या चित्रपटात ‘वेश्या’ ; ‘ही’ अभिनेत्री आजही लोकांच्या स्मरणात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अनेक बॉलिवूड अभिनेत्री अशा आहेत. ज्या कोणताही रोल करण्यासाठी नेहमीच तयार असतात. मग तो अगदी कोणताही रोल असो त्या मागे हटत नाही. आज आपण अशा काही अभिनेत्रींची माहिती घेणार आहोत. ज्यांनी सिनेमात वेश्येची भूमिका केली होती. यापैकी काहींना आजही प्रेक्षकांनी त्या भूमिकेसाठी लक्षात ठेवले आहे. यामध्ये करीना कपूर पासून ते सुष्मिता सेन पर्यंत नावांचा समावेश आहे. या यादी आणखी कोणती नावे आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) विद्या बालन – विद्या बालनने बेगम  जान या सिनेमात एका वेश्येचा रोल केला आहे. विद्याने केलेला रोल प्रेक्षकांना विशेष आवडला होता.

image.png

2) करीना कपूर – चमेली या सिनेमात करीना कपूरने तवायफचा (वेश्या, मुजरा करणारी) रोल केला आहे. तसे पाहिले तर हा सिनेमा हिट झाला नव्हता. पण तरीही तिने केलेला रोल मात्र छान निभावला होता.

image.png

3) तब्बू –
जिला बॉलिवूडमधील सर्वात अप्रतिम अदाकारा मानतात अशी तब्बू हिनेदेखील चांदनी बार या सिनेमात वेश्येची भूमिका केली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.Image result for तब्बू हेदेखील चांदनी बार या सिनेमात वेश्येची भूमिका

4) माधुरी दीक्षित – माधुरी दीक्षितने केलेला चंद्रमुखीचा रोल आजही लोकांना आठवत आहे. देवदास या सिनेमात माधुरीने केलला रोल आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. आजही या चंद्रमुखीचा अभिनय आणि सौंदर्याबद्दल लोक बोलताना दिसत आहे.
image.png

5) सुष्मिता सेन – चिंगारी या सिनेमात सुष्मिता अशा असा काही रोल केला होता की, तिला भूमिकेसाठी अनेकदा सन्मानित करण्यात आले आहे.
image.png