‘या’ 10 अ‍ॅक्ट्रेस MMS मुळं झाल्या बदनाम, नावं वाचून हैराण व्हाल !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आज आपण त्या बॉलिवूड अॅक्ट्रेसबद्दल जाणून घेणार आहोत ज्या एमएमएस स्कँडलच्या शिकार झाल्या आहेत.

1) मोना सिंह – सोनी टीव्हीवरील जस्सी जैसी कोई नहीं या मालिकेतील जस्सी म्हणजे मोना सिंह हिचा एक न्यूड व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ 23 सेकंदाचा होता. परंतु काही काळानंतर मोनानं दावा केला की, हा व्हिडीओ तिचा नाहीये.

2) कॅटरीना कैफ – 2014 साली एका व्हिडीओमुळं कॅटरीना कैफ खूपच चर्चेत आली होती. परंतु नंतर मात्र तिनं हा व्हिडीओ फेक असल्याचं सांगितलं होतं.

3) हंसिक मोटवानी – हंसिका मोटवानीचा बाथटबमध्ये अंघोळ करतानाचा एक एमएमएस लीक झाला होता. हा व्हिडीओ फेक आहे असं तिनं सांगितलं होतं.

4) करीना कपूर – शाहिद कपूर आणि करीना कपूर यांची लव स्टोरी सर्वांना माहितच आहे. रेस्टॉरंटमध्ये किसिंग करतानाचा त्यांचा एक व्हिडीओ समोर आला होता जो प्रचंड व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण अवाक् झाला होता.

5) वीना मलिक -पाकिस्तानी बोल्ड अॅक्ट्रेस वीना मलिक कायमच वादात असते. अभिनेता रंजन शर्मा सोबतचा वीनाचा एक व्हिडीओ लीक झाला होता. वीनाला यांसंदर्भात विचारल्यानंतर तिनं सांगितलं होतं की, हा व्हिडीओ तिच्या एका सिनेमातील सीन आहे.

6) प्रीती झिंटा – एकदा प्रीतीचा अंघोळ करतानाचा एक व्हिडीओ लीक झाला होता. यानंतर तिला खूपच पेचप्रंगाला सामोरं जावं लागलं होतं.

7) सोहा अली खान – करीना कपूरची ननंद आणि सैफ अली खानची बहिण सोहा अली खान हिचा एक व्हिडीओ समोर आला होता ज्यात ती पार्लर आणि व्हॅक्सिंगसाठी कपडे काढताना दिसली होती. कुणीतरी तिचा व्हिडीओ बनवून लीक केला होता.

8) मल्लिका शेरावत – मल्लिकाचा एका फॉरेनरसोबतचा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. यात अनेक इंटिमेट सीन होते. मल्लिका तेव्हा म्हणाली होती की, हा व्हिडीओ तिचा नसून तिच्या एका डुप्लीकेटचा आहे.

9) सोनाक्षी सिन्हा – सोनाक्षीच्या एका इंटिमेट व्हिडीओनं खूप राडा घातला होता. नंतर कळलं की हा व्हिडीओ फेक आहे. कुणीतरी तिची इमेज खराब करण्यासाठी हा व्हिडीओ बनवला होता.

10) राधिका आपटे – बोल्ड सीनसाठी फेमस राधिका आपटेच्या एका शुटींगदरम्यान कुणतीरी तिच्या प्रायव्हेट पार्टचे फोटो काढले होते आणि व्हायरल केले होते.