Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची हॉट अॅक्ट्रेस उर्वशी रौतेला सध्या चर्चेत आली आहे. उर्वशीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती जीममध्ये घाम गाळताना दिसत आहे. या व्हिडीओत उर्वशी खूपच फिट दिसत आहे. उर्वशी चाहते आणि इतर लाखो लोकांनी उर्वशीचा हा व्हिडीओ पाहिला आहे. अशातच एक बातमी समोर आली आहे जी जुनीच आहे परंतु अभिनेता करण वाही आणि उर्वशीशी निगडीत आहे.

टीव्ही आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध अॅक्टर करण वाहीने स्टार वर प्रसारीत झालेल्या रीमिक्स या शोपासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यानंतर करण प्रेक्षकांना खूपच आवडला होता. यानंतर २०१४ साली दावत-ए-इश्क या सिनेमातून त्याने सिनेमात पाऊल टाकले.

२०१८ साली आलेल्या हेट स्टोरी ४ मध्ये करणने प्रमुख भूमिका साकारली होती. या सिनेमात त्याने उर्विशी रौतेलासोबत बोल्ड सीन दिले होते. असे म्हटले जात आहे की, या सिनेमातील सीनसाठी बोल्ड सीन देताना तो आऊट ऑफ कंट्रोल झाला होता. त्याने उर्वशीला बऱ्याच वेळासाठी घट्ट पकडून ठेवले होते. उर्वशीआधी करणचे नाव जेनिफर विंगेट सोबत जोडले गेले आहे. जेनिफर सोबत अफेअरला घेऊन करण बराच काळ चर्चेत होता.

करणने अनेक टीव्ही मालिकेत काम केले तसेच अनेक अवॉर्ड शोदेखील त्याने होस्ट केले आहेत. करण अँकरींग क्षेत्रातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. अनेकांना माहीत नसेल परंतु टीव्ही क्षेत्रात पाऊल टाकण्यापूर्वी करण क्रिकेटपटू होता. करण दिल्लीसाठी अंडर १७ नॅशनल क्रिकेट खेळला आहे.

‘उभे राहून पाणी पिणे’ आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक

अनेक शारीरीक समस्या आणि आहाराबाबत आहेत ‘हे’ गैरसमज

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील ‘रिलॅक्स’ करणे गरजेचे

हिंमत असेल तर आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी’

बुद्धविहार तसेच उर्वरित रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार

 

 

Loading...
You might also like