#VIDEO : ‘सेक्स सिम्बॉल’ म्हणून ओळखली जायची 90 दशकातील ‘ही’ अभिनेत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- जिच्या हॉट अदांवर आणि ग्लॅमरस अंदाजावर लाखो लोक फिदा होते अशा अभिनेत्री ममता कुलकर्णीला आपण सर्वजण ओळखतोच. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून ममता कुलकर्णी रुपेरी पडद्यापासून गायबच आहे. अनेक वादात ममता कुलकर्णीचं नाव पुढे आलं आहे. कोणालाही हे माहीत नाही की, सध्या ममता कोठे राहते. ममता कुलकर्णी भलेही पडद्यापासुन गायब असेल परंतु तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

https://youtu.be/rAvOdlQeLfA

https://youtu.be/-cMCb98f_aU

90 च्या दशकाची हॉट गर्ल

90 दशकात एखाद्या अॅक्ट्रेसने लहान कपडे घालणे किंवा हॉट किंवा सेक्सी सीन देणे खूप मोठी गोष्ट मानली जात होती. परंतु त्याकाळीही ममता कुलकर्णी खूपच बिंधास्त अंदाजात दिसून यायची. एका मॅगेझिनसाठी ममताने फोटोशुट केले आणि ममता रातोरात स्टार झाली. तिच्या या हिंमतीवर तिला खूप अपमानही सहन करावा लागला. परंतु तरीही ममताचा एक वेगळाच अंदाज होता.

https://youtu.be/ARXfRdLsnKo

https://youtu.be/kaeCWs9ai8g


‘सेक्स सिम्बॉल’ म्हणून ओळखली जायची ममता

सेक्स सिम्बॉल म्हणूनही ममता कुलकर्णी ओळखली जायची. ममताने कधीच हॉट सीन देण्यासाठी नकार दिला नाही, शिवाय कॅमेऱ्यासमोर हॉट अंदाजात समोर यायलाही ती कधी डगमगत नव्हती. ममताने आपल्या करिअरमध्ये अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे ज्यात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, गोविंदा, संजय दत्त, संजय कपूर आणि सैफ अली खान अशा नावांचा समावेश आहे. तिचे करिअर जास्त काळ चालले नाही. सध्या तिचे काही फोटो आणि हॉट व्हिडीओज सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/ByM_f0AhSvy/

https://www.instagram.com/p/Byc3KaeFP9k/

https://www.instagram.com/p/ByX1hrPnODY/

https://www.instagram.com/p/ByUlMGwlL0K/

https://www.instagram.com/p/ByQi9u1hyv_/

आरोग्यविषयक वृत्त –

मालक तणावात असेल तर ‘कुत्रा’देखील असतो तणावात

बोगस पॅथॉलॉजी लॅबकडे महापालिकांचे दुर्लक्ष

बी. जे. महाविद्यालयात ‘पब्लिक हेल्थ अँड न्यूट्रिशन’ विशेष कोर्स

गर्भपाताची औषधे विकणाऱ्या ऑनलाईन पोर्टलविरोधात एफआरआय