‘बेबी डॉल’ सनीचा बेडवरील सेल्फी व्हायरल ! पती डॅनियल शर्टलेस तर सनी दिसली ‘अशा’ अवतारात

मुबंई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनी आणि पती डॅनियल वेबर सध्या सोशलवर चर्चेत आहेत. सनी आणि डॅनियनलचे काही फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहेत. खास बात अशी की, हॉट आणि बोल्ड फोटोंनी चर्चेत असणारी सनी नो मेकअप लुकमध्ये आणि नाईट वेअर्समध्ये दिसत आहे. इतकेच नाही तर पती डॅनियलही शर्टलेस आहे. दोघेही बेडवर झोपले आहेत.

या फोटोत सनी आपला चेहरा झाकताना दिसत आहे. परंतु डॅनियल मात्र कूल पोज देताना दिसत आहे. सध्या सनीचा हा फोटो सोशलवर भलताच चर्चेत आहे. चाहत्यांनी या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

सनी आणि डॅनियल याआधीच फोटोंमुळे चर्चेत आले आहेत. कधी ते बोल्ड अंदाजात तर कधी ग्लॅमरस अंदाजात दिसले. इतकेच नाही तर एका फोटोत डॅनियल सनीला किस करताना दिसून आला. जो काही दिवसांपूर्वी खूपच चर्चेत आला होता.

Sunny Leone

Visit : Policenama.com