अश्लील आहे ही मुलगी ‘हिच्याजवळ फक्त बिकिनी आहे, कायम बिकिनीतच दिसत असते.’

वृत्तसंस्था : अभिनेता टायगर श्रॉफ ची गर्लफ्रेंड दिशा पाटणी ही सध्या तिच्या  फिटनेस आणि सुंदरते मुळे चर्चेत आली आहे. दिशा पाटनी सध्या मालदीवमध्ये असून येथे ती न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी आली आहे. दिशाने इंस्टाग्रामवर तिचा मालदीवमधील बिकिनीतील एक फोटो शेअर केला आहे. फोटोत ती जेट स्की (jet ski) वर बसलेली दिसतेय. फोटो शेअर करुन तिने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘Eat sleep swim repeat so how are you guys celebrating your new years’. दिशाचा हा फोटो दोन तासांत दहा लाखांहून अधिक लोकानी पाहिला आहे. फोटो बघून सोशल मीडिया यूजर्ज तिच्यावर टीका करणारे कमेंट देत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘अरे हिला कुणी कपडे द्या, अभिनयात तर हिचे काहीही होऊ शकत नाही.’ एकाने लिहिले, ‘ही कायम बिकिनीतच राहते का?’

इतर यूजर्सनीही दिल्या वाईट कमेंट्स…
– एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले, ‘हिच्याजवळ फक्त बिकिनी आहे, कायम बिकिनीतच दिसत असते.’ एकाने लिहिले, ‘ही मुलगी              अश्लील आहे.’
– एका यूजरने लिहिले ‘हिच्याजवळ न्यू इयरसाठी कपडे नाही, कुणी हिला कपडे गिफ्ट करा, ही अतिशय गरीब आहे.’ तर आणखी        एका यूजरने लिहिले, ‘ही अभिनेत्री नसून बिकिनी बेब आहे.’
– एकाने लिहिले, ‘खूप थंडी आहे, सांभाळून मॅम.’
या आधीही अभिनेत्री दिशा ने लेहेंगा आणि त्यावर ब्रा घालून सोशल मीडिया वर फोटो टाकला होता तेव्हा हि तिचा तो फोटो ट्रोल करण्यात आला होता, ” ब्लॉउज घालायचं विसरलीस का ? “लग्नाला जायचं आहे का ? “अश्या विचित्र कमेंट यूजर्सनी त्या फोटोवर केल्या होत्या.