हॉलीवूड अ‍ॅक्ट्रेस सेलेना गोमेजचे ‘हॉट’ फोटो सोशल मिडीयाच ‘तापमान’ वाढतायत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस आणि सिंगर सेलेना गोमेज सध्या चर्चेत आली आहे. तिचे काही बोल्ड आणि हॉट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सेलेनाचे फोटो एका इव्हेंटमधले आहेत. सेलेना जेव्हा कधी एखाद्या इव्हेंटमध्ये सहभागी होते तो इव्हेंट यादगार होताना दिसतो. अशाच एका इव्हेंटमधील तिचा फोटो समोर आले असून ते सध्या व्हायरल होताना दिसत आहेत.

Selena Gomez

तुम्हाला सांगू इच्छितो की, गोड गळ्याच्या सेलेनाची स्टाईल आणि फॅशन खूपच वेगळी असून नेहमीच ती चाहत्यांना आकर्षून घेण्याचे काम करत असते. नुकतीच सेलेना एका सिनेमाच्या प्रीमियरमध्ये दिसून आली. ‘The Dead Don’t Die’असं या सिनेमाचं नाव आहे. नुकतीच सेलेना या प्रिमियरमध्ये स्पॉट झाली.
Selena Gomez2

‘The Dead Don’t Die’ या सिनेमाचा प्रिमियर न्यूयॉर्कच्या मॉडर्न आर्ट म्युझियममध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्पॉट झालेली सेलेना खूपच हॉट दिसून आली. सेलेनाने ब्लॅक फर शॉर्ट्स ड्रेस घातला होता. सेलेना खूपच अ‍ॅडोरेबल अंदाजात दिसून आली. सेलेनाच्या हॉट लुकच्या स्टाईलची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

सेलेनाचा ऑफ शोल्डर डीप नेक ड्रेस सर्वांनाच आवडला आहे. नेहमीप्रमाणे सेलेना वेगळ्या फॅशनमध्ये दिसून आली आणि तिने सर्वांचे लक्ष आकर्षून घेतल्याचे दिसून आले. सेलेनाचे हे हॉट फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांना हे फोटो खूपच भावल्याचे दिसत आहे.
Selena Gomez३

आरोग्य विषयक वृत्त –

झोपेत असताना कुणी छातीवर बसल्यासारखे वाटलेय का ?

‘दारू’ आणि ‘पेनकिलर’ एकत्र घेणे धोकादायक !

श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

स्वादीष्ट मोमोज आहेत सर्वात निकृष्ट खाद्यपदार्थ