आजचे राशीभविष्य : ‘या’ राशीसाठी आजचा दिवस सर्वोत्तम ; प्रतिष्ठा, धनलाभ सर्व काही मिळणार

 


मेष रास –

तुमच्या चांगल्या स्वभावामुळे आजच्या दिवसाची सुरुवात उत्तम राहिलं. गुंतवणूक करण्याची इच्छा पूर्ण होईल. आज कौटूंबिक जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल.
meshpng
वृषभ रास –
आजचा दिवस तुमच्यासाठी अनावश्यक खर्चाचा असेल. तुमच्या प्रतिष्ठेवर लोक शंका उपस्थित करतील. एखाद्या जुन्या समस्येत अडकून पडालं. धन प्रप्तिसाठी आधिक मेहनत घ्यावी लागेल.
Vrishabh
मिथुन रास –
तुमचे मतभेद विसरुन काम करा. कमी मेहनतीत आधिक यश मिळेल. दुपारनंतर आजचा दिवस शुभ असेल.
Vrishabh
कर्क रास –
कामात यश मिळून देखील आस्थिरता येईल. व्यापारात मंदी राहणार आहे. मित्रांच्या अयोग्य सहयोगामुळे मानात राग निर्माण होईल. परंतू संयम बाळगा.
karka
सिंह रास –
आज व्यवसायात लाभ होईल. परंतू अनेक संधी गमवालं. कौटूंबिक वाद होण्याची शक्यता आहे. मात्र शांत राहण्याचा प्रयत्न करा.
sinha
कन्या रास –
आज मेहनत घेऊन देखील यश मिळणार नाही. खासगी आणि कौटूंबिक जीवनात बदल करा. नोकरी करणाऱ्यांना आज समस्या उद्भवू शकतात.
kanya
तुळ रास –
बुद्धीने काम करण्याचा दिवस आहे. ज्यामुळे लवकरात लवकर यश मिळेल. नोकरीत पदोन्नतीचा योग आहे, व्यवसायात देखील यश प्रप्ती होईल. व्यवसायात अडकेला पैसा परत येईल. आज काळ्या रंगाचा वापर टाळा.
tula
वृश्चिक रास –
अचानक धनलाभ होऊन मन प्रसन्न होईल. जवळचे लोक तुमच्याशी प्रेमाने वागतील. मुलांबरोबर विवाद होण्याची शक्यता आहे. नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर यश मिळेल.
vruchik
मकर रास –
नोकरी करणाऱ्यांवर नव्या जबाबदारी स्विकाराव्या लागतील. धन लाभ होण्याची शक्यता आहे.
MAKAR
कुंभ रास –
दुपारनंतर अनेक चिंता मिटतील. आजचा दिवस कामांसाठी उत्तम असेल. व्यवसायात चांगली कमाई होईल. नवीन लोक तुम्हाला मदत करतील.
kumbha
धनू रास –
दिवसभराच्या कामाचे यश रात्री मिळेल. तुमच्या मनाला कामात व्यस्त ठेवा. आरोग्याची चिंता निर्माण होऊ शकते. कौटूंबिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. नवे काहीतरी खरेदी करण्याचा योग आहे.
dhanu
मीन रास –
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असणार आहे कारण काल केलेले काम लोकांच्या नजरेत आल्याने लोक तुमचे कौतूक करतील. तुमच्या मेहनतीमुळे तुमची प्रशंसा देखील होईल आणि तुम्हाला धनप्रप्ती देखील होईल. प्रवासाचा योग आहे.
min

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

Loading...
You might also like