Triumph Career Academy Pune | पुण्यातील ‘ट्रायम्फ करिअर अ‍कॅडमी’मधील 53 जणांची पोलिस उपनिरीक्षकपदी (PSI) निवड; पहिल्या बॅचचा दिखामात सत्कार (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Triumph Career Academy Pune | पुण्यातील ट्रायम्फ करिअर अकॅडमीच्या (Triumph Career Academy Pune) जवळपास 53 विद्यार्थ्याची पोलीस उपनिरीक्षकपदी Police Sub Inspector (PSI) निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज (रविवारी) ट्रायम्फ करिअर अकॅडमीतर्फे पहिल्या तुकडीचा म्हणजेच नुतन पोलीस उपनिरीक्षकाचा सत्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला. या अकॅडमीच्या पीएसआय वैयक्तिक मुलाखत आणि व्यक्तिमत्व चाचणी कोर्सचे पहिल्या बॅचमधील 83 विद्यार्थ्यांपैकी 53 विद्यार्थ्यांची पीएसआय पदी निवड झाली आहे.

 

शिवाजीनगर येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स हॉलमध्ये नुतन पोलीस उपनिरीक्षकांचा सत्कार समारंभ पार पडला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे ट्रायम्फ करिअर अॅकॅडमीचे डायरेक्टर, निवृत्त पोलीस अधिकारी (Retired IPS) डॉ. एस.एस.सोळुंके (Dr. S.S. Solunke) यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर (IPS Dr. Jalindar Supekar), मुंबई पुर्वचे आरटीओ डॉ. प्रकाश जाधव (Dr. Prakash Jadhav), यशदाचे डायरेक्टर डॉ. सुनील धापटे (Dr. Sunil Dhapte), ट्रायम्फ करिअर अॅकॅडमीचे डॉ. संजय झोपे (Dr Sanjay Zope) तसेच पीएसआय पदी निवड झालेले अॅकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते. (Triumph Career Academy Pune)

 

यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ जालिंदर सुपेकर (Addl CP Dr. Jalindar Supekar) यांनी पीएसआय पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांचं अभिनंदन आणि भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. ”पोलीस म्हणून काम करत असताना कायद्याच्या चौकटीत राहून काम केले पाहिजे. महत्वाचे म्हणजे जनतेला केंद्रस्थानी ठेऊन आपण काम केले पाहिजे. आपण जनतेचे सेवक आहोत त्यामुळे आपण पोलीस प्रशासनात काम करत असताना योग्य काम करणे आवश्यक असल्याचं,” प्रतिपादन त्यांनी व्यक्त केलं.

 

पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या आणि पोलीस उपनिरीक्षक पदाची सध्या तयारी करत असणा-या विद्यार्थ्यांना ट्रायम्फ करिअर अॅकॅडमीचे डायरेक्टर डॉ. एस. एस. सोळुंके यांनीही मार्गदर्शन केले. ”कायद्याच्या चौकटीत काम करत असताना पीएसआय झालेल्या विद्यार्थ्यांना कायदा माहित असणे गरजेचे आहे. त्यासाठी कायद्याचा अभ्यास करण्यावर भर द्या,” असा कानमंत्र सोळुंके यांनी विद्यार्थ्यांना दिला. ‘मुलाखतीचे प्रश्न, त्याची पडताळणी आणि महत्वाचे म्हणजे अभ्यासासोबत त्याची उजळणीवर भर देणे गरजेचे असल्याचं,’ ते म्हणाले. PSI पदी निवड झालेल्या 53 विद्यार्थ्यांंना त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा देत डॉ. सोळुंके यांनी त्यांचं अभिनंदन केलं.

पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्यांची नावे –

1. गणेश शंकर यलमार (Ganesh Shankar Yalmar)

2. सचिन शंकर खुटवड (Sachin Shankar Khutwad)

3. निलेश बाळकृष्ण शेंडकर (Nilesh Balkrishna Shendkar)

4. विशाल विजय भिलारे (Vishal Vijay Bhilare)

5. अभिजीत भारत काळे (Abhijeet Bharat Kale)

6. अक्षय अनिल भोसले (Akshay Anil Bhosale)

7. सुशीलकुमार शशिकांत नलावडे (Sushilkumar Shashikant Nalawade)

8. सुरज कल्याण कावळे (Suraj Kalyan Kavale)

9. भीमन्यू प्रल्हादराव धांडे (Bhimanyu Pralhadrao Dhande)

10. शंकर चांगदेव पाटील (Shankar Changdev Patil)

11. कैलास पोपट वाळके (Kailash Popat Walke)

12. विकास मोहन शिर्कुळे (Vikas Mohan Shirkule)

13. अमोल ज्ञानेश्वर भोसले (Amol Dnyaneshwar Bhosale)

14. जीवन रवींद्र खांडेकर (Jeevan Ravindra Khandekar)

15. महेश शरद टेंभे (Mahesh Sharad Tembhe)

16. पृथ्वीराज विठ्ठल बराटे (Prithviraj Vitthal Barate)

17. संदिप हनुमंत लगस (Sandeep Hanumant Lagas)

18. रमेश अंबादास शेलार (Ramesh Ambadas Shelar)

19. ज्ञानेश्वर मोहन परांडे (Dnyaneshwar Mohan Parande)

20. अक्षय संपत वालासे (Akshay Sampat Walase)

21. प्रथमेश बाळासो जगताप (Prathamesh Balaso Jagtap)

22. आकाश बळीराम नाईकवाडी (Akash Baliram Naikwadi)

23. आकाश विजय शिंदे (Akash Vijay Shinde)

24. नितीन सुग्रीव कांबळे (Nitin Sugreev Kamble)

25. तन्मय बाबाजी मुसळे (Tanmay Babaji Musle)

26. बापूराव बाळासाहेब गावडे (Bapurao Balasaheb Gawde)

27. कैलास गणपत खासबेज (Kailash Ganpat Khasbej)

28. भगवान शिवाजी हिरावे (Bhagwan Shivaji Hirave)

29. मंगेश हरिहर संत (Mangesh Harihar Sant)

30 हनुमंत नवनाथ नकाते (Hanumantha Navnath Nakate)

31. सागर दत्तात्रय गायकवाड (Sagar Dattatraya Gaikwad)

32. अक्षय शांतीलाल कुंभार (Akshay Shantilal Kumbhar)

33. गोरखनाथ चत्रभुज सुरशे (Gorakhnath Chatrabhuj Surshe)

34. विशाल दिपक नल्लावर (Vishal Deepak Nallawar)

35. मेहगा दगडू बाबर (Mehga Dagdu Babar)

36. वर्षा भगवान थुले (Varsha Bhagwan Thule)

37. दिनेश परमेश्वर राऊत (Dinesh Parmeshwar Raut)

38. सचिन साईनाथ तोटेवाड (Sachin Sainath Totewad)

39. तेजस विजय कोंडे (Tejas Vijay Konde)

40. तृप्ती सुधाकर चव्हाण (Trupti Sudhakar Chavan)

 

41. अर्चना विजय सातपुते (Archana Vijay Satpute)

42. धम्मानंद विजय इंगोले (Dhammanand Vijay Ingole)

43. शांतनु भीमराव गजभिये (Shantanu Bhimrao Gajbhiye)

44. राजकुमार हणमंत कांबळे (Prince Hanmant Kamble)

45. प्रसाद राजेंद्र पवार (Prasad Rajendra Pawar)

46. प्रियांका मानसिंग विरकर (Priyanka Mansingh Virkar)

47. रोहिणी मधुकर चवरे (Rohini Madhukar Chavre)

48. पल्लवी अंकुश गोसावी (Pallavi Ankush Gosavi)

49. प्रियांका जयसिंग पन्हाळकर (Priyanka Jaisingh Panhalkar)

50. रुबिया ताजुद्दीन मुलानी (Rubia Tajuddin Mulani)

51. प्रेरणा राजाराम बनकर (Prerna Rajaram Bankar)

52. चेतन अनिल धवरे (Chetan Anil Dhaware)

53. माधुरी हरिश्चंद्र बिनवडे (Madhuri Harishchandra Binwade)

 

‘ट्रायम्फ करिअर अ‍कॅडमी’बाबत थोडक्यात माहिती

‘ट्रायम्फ करिअर अ‍कॅडमी’ ही महाराष्ट्रातील एकमेव अशी अकॅडमी आहे जीचा पीएसआय परीक्षेतील निकाल अभूतपूर्व असा आहे. आमच्या ८३ विद्यार्थ्यापैकी ५३ विद्यार्थी सदर परीक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यापैकी १७ जण पहिल्या १०० मध्ये आहेत.

सदर अकॅडमी भारतीय पोलिस सेवेतील (Indian Police Service) सेवानिवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक (Retired Special Inspector General of Police), डॉ शहाजी सोळुंके (Dr. Shahaji Solunke) यांनी स्थापन केली असून ते १०० पेक्षा जास्त विद्यार्थी प्रशिक्षणासाठी घेत नाहीत. त्यांच्या सांगण्यानुसार प्रशिक्षणार्थी याला नुसते प्रशिक्षण देवून चालतं नाही तर त्यापैकी त्याला किती समजले आहे, त्याच्या काय अडचणी आहेत, इत्यादी गोष्टी रोजचे रोज तपासणे गरजेचे असते. जास्त संख्या असल्यास विद्यार्थ्याच्या तयारीचा वेळोवेळी आढावा घेणे शक्य होत नाही. गुरुकुल शिक्षण प्रणाली यशस्वी होण्याचे प्रमुख कारण हेच होते ज्याठिकाणी गुरू आणि शिष्य रोज एकत्र राहून सविस्तर चर्चा करून शिष्याच्या समस्या सोडवल्या जायच्या.

सदर अकॅडमी मध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असलेले इंग्लिश भाषा सुधारण्यासाठी असलेला कोर्स ठेवण्यात आलेला आहे. तसेच प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीत यासाठी भाषा किती चांगली असली पाहिजे त्याचेही प्रशिक्षण दिले जाते. व्यक्तिमत्व विकास आणि संभाषण कौशल्य याचे प्रशिक्षण देण्यात येते. सद्ध्या सर्व कोर्सेस साठी प्रवेश सुरू आहे. प्रवेशासाठी फोन क्रमांक 7447715353 वर संपर्क साधावा.

 

Web Title : Triumph Career Academy Pune | Selection of 53 students from Triumph Career Academy, Pune as Sub-Inspector of Police (PSI); The first batch was felicitated

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी; घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

 

Navneet Ravi Rana Sent To Judicial Custody | राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ ! कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावरील सुनावणीही लांबणीवर

 

Pune Crime | घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

 

Pune Crime | इन्स्टाग्रामवर बनला मित्र, 20 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रींग मधून गुंगीचे औषध देऊन दाखवलं ‘काम’, बलात्कार प्रकरणी FIR