या मालिकेने गाठले टीआरपीचे शिखर 

मुंबई : वृत्तसंस्था 
मालिकांमध्ये टीआरपी सर्वात महत्त्वाचा मानला जातो. सर्वाधिक टीआरपी म्हणजेच ती मालिका सर्वाधिक लोक पाहात असतात.’तुला पाहते रे’ ही मालिका सध्या तुफान गाजतेय. सुरु झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आणि प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे प्रत्येक आठवड्यात मालिका टि.आर.पी. चे उच्चांक गाठत आहे. नुकतंच या मालिकेने टि.आर.पी.चा उच्चांक गाठून टॉप शोजच्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’db43c8f9-c243-11e8-ae8b-c50536d8287f’]

अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार यांची नवी मालिका ‘तुला पाहते रे’ प्रेक्षकांना चांगलीच भूरळ घालत आहे. प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत असून अवघ्या काही दिवसांमध्ये या मालिकेने प्रसिद्धीचे नवे मापदंड तयार केले आहेत. सुबोध भावे लोकांचा चांगलाच भावत असून गायत्रीची भूमिकाही लोकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे.

“पैसे घेऊन देशातून पळणाऱ्या घोटाळेबाजांना पकडून धडा शिकवला पाहिजे.” :  सैफ अली खान

मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आणि प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे प्रत्येक आठवड्यात मालिका टि.आर.पी. चे उच्चांक गाठत आहे. नुकतंच या मालिकेने टि.आर.पी.चा उच्चांक गाठून टॉप शोजच्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवले.

 [amazon_link asins=’B07C4YKR3J,B07C53VXH8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’55c44196-c244-11e8-9e3d-a1b3b98f4331′]
Loading...
You might also like