आपल्या पार्टनरसोबत खुल्लमखुल्ला ‘इंटिमेट’ होते ‘ही’ अभिनेत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – छोट्या पदद्यावर शानदार अभिनयाने आणि आपल्या हॉट आणि सेक्सी अंदाजासाठी मानली जाणारी अभिनेत्री अनीता हसनंदानी नेहमीच हॉट आणि सेक्सी फोटोसाठी चर्चेत असते. सध्या ती बॉलिवूडमधून थोडी लांब गेली असली तरी आपल्या फोटोंमुळे ती चाहत्यांच्या कायम नजरेत असते. अनिता अशी अभिनेत्री आहे जी पती रोहित शेट्टीसोबत खुलआम रोमॅंस करत असते. पती रोहित शेट्टी एक बिझनेसमॅन आहे पण अनीतासाठी रोहित एका स्टारपेक्षा कमी नाही.

अलीकडेच या दोघांनी सोशल मीडियावर इंटिमेट फोटो शेअर केले आहे. या फोटोंमुळे ते दोघे चर्चेमध्ये आले आहे. याआधीही अनिता आणि रोहित या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमुळे यांची चर्चा जोरदार झाली होती.

रोहित एक बिझनेसमॅन आहे, पण अभिनेत्री अनिताबरोबर तोही नेहमीच चर्चेत राहतो. ते दोघेही उघडपणे रोमॅंस करतात. अनिता हसनंदानीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

अनिताची पहिली मालिका ‘कभी सौतन कभी सहेली’ होती. यानंतर तिने ‘नच बलिये 9’, ‘नागीन 3’, आणि ‘ये है मोहब्बतें’ मध्ये शगुनची भूमिका साकारली होती. ती शगुन म्हणून खूप प्रसिद्ध झाली होती. अनिता 2003 मध्ये अनिल कपूर ऐश्वर्या रायच्या ‘ताल’ या चित्रपटातही दिसली होती. तिने तमिळ चित्रपटातही काम केले आहे. अनिताने रोहितसोबत 2013 मध्ये लग्न केले होते.

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !