पाकिस्तानी ‘पॉप सिंगर’ रबी पीरजादाचा ‘न्यूड’ व्हिडिओ लिक झाल्यानंतर तिच्या समर्थनार्थ उतरला सोशल मीडिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पाकिस्तानी पॉप गायिका रबी पीरजादा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रबीचे नग्न फोटो आणि व्हिडिओ लीक झाल्यानंतर ट्विटरवर तिचे फोटो आणि व्हिडिओ न पसरवण्याची विनंती व्हायरल होत आहे.

नुकतेच रबी पीरजादाचे नग्न फोटो आणि दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आता ट्विटर ही रबीला मदत करत आहे. बर्‍याच लोक रबीचे नग्न फोटो आणि व्हिडिओ शेअर न करण्याची विनंती करत आहे. त्याचबरोबर रबीसमवेत या घटनेमागील काही लोक स्वत: ची कारणे देत आहेत. एका युजरने लिहिले की ‘रबीने आयटम साँगच्या विरोधात बोलून गफूरवर टीका केली तेव्हापासूनच हे व्हिडिओ लीक झाले आहेत.

https://twitter.com/Za_Pashtun/status/1190095145275813894

एका युजरने लिहिले की, ‘गफूर आणि इमरानवर टीका झाल्यानंतर कुणीतरी रबीचा नग्न व्हिडिओ लिक केला.’ एका युजरने त्याचे वर्णन पाकिस्तानी सैन्य जनरलला बदनाम करण्याचे षडयंत्र म्हणून केले. युजरने लिहिले की, ‘काही लोक रबी पीरजादा यांचे ट्विट व्हायरल करून डीजीआयएसपीआर (DGISPR)आणि पाकिस्तान लष्कराला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोणाच्याही षडयंत्रांवर विश्वास ठेवू नका आणि रबी पिरजादा सोबत उभे रहा. आणि #rabipirzada चे व्हिडिओ किंवा फोटो शेअर करू नका.’

त्याचबरोबर काही लोक या घटनेची रबीच्या एक्स बॉयफ्रेंडशीही संबंध जोडत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘रबी पीरजादाच्या एक्स बॉयफ्रेंडने हा व्हिडिओ पसरविला आहे. त्याच्याकडे रबीचा आयक्लॉड पासवर्ड होता. विनंती आहे की हा व्हिडिओ शेअर करू नका.’

एका युजरने लिहिले की, ‘बर्‍याच स्त्रिया रबी पीरजादापेक्षा जास्त गफूर आणि त्याच्या संस्थेवर टीका करतात मग त्यांचे व्हिडिओ लीक होत नाहीत. रबीच्या आयटम साँगशी त्याचा काही संबंध आहे असे मला वाटत नाही. ‘

बरेच लोक असे म्हणत आहेत की पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांच्याशी झालेल्या वादानंतर रबीचे नग्न चित्र फोटो मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !