‘उजडा चमन’ रिलीज होण्याआधीच अभिनेत्री करिश्मा शर्माचे ‘HOT’ फोटो सोशलवर व्हायरल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उजडा चमन या सिनेमातील अ‍ॅक्ट्रेस करिश्मा शर्मा सध्या आपल्या मॅगेझिनसाठी केलेल्या फोटोशुटमुळे चर्चेत आहे. करिश्माच्या या हॉट आणि सेक्सी फोटोंनी चाहत्यांना पुन्हा आकर्षित केलं आहे. करिश्मा इंस्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असते. आपल्या नव्या फोटोशुटचे फोटोही तिने इंस्टावरून शेअर केले आहेत. सध्या हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

करिश्माने नुकतंच एका मॅगेझिनसाठी खूप हॉट फोटोशुट केलं आहे. आपल्या सेक्सी आऊटफिट आणि बॉडीचे कर्व दाखवण्यासाठी करिश्मा खूप फेमस आहे. असेच तिचे काही फोटो पु्न्हा समोर आले आहेत.

करिश्माच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर लवकरच ती आता उजडा सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती सनी सिंहसोबत दिसणार आहे. उजडा चमन हा सिनेमा 8 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. करिश्मा प्यार का पंचनामा 2 या सिनेमातही दिसली होती.

Visit : policenama.com