बॉलिवूड कलाकारांसोबत स्वतःचा फोटो करतो ‘एडिट’, एकदम ‘भन्नाट’ एडिटींग करणारा ‘हा’ युवक (फोटो)

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आपल्यापैकी अनेकजणांना वेगवेगळ्या सेलिब्रिटींसोबत फोटो काढण्याचा छंद असतो आणि कित्येकजण असे काढलेले फोटो कौतुकाने सोशल मीडियावर शेअर देखील करत असतात. मात्र खास फोटोसाठी प्रसिद्ध असणारी सोशल मीडिया साईट इंस्टाग्राम वर एक असा मुलगा आहे जो आपली सेलिब्रिटींसोबत फोटो काढण्याची हौस अनोख्या प्रकारे भागवताना दिसतोय.

इन्स्टाग्राम वर ‘अनसीन फ्रेंड’ नावाने प्रसिद्ध असणारा हा मुलगा कोणत्याही बॉलीवुड सुपरस्टार सोबत आपले फोटो इतक्या सफाईदारपणे एडिट करतो की पाहणाऱ्याला हा फोटो खराखुरा वाटावा आणि बनावटी असल्याचे सांगूनही पटणार नाही. त्याचे हे कौशल्य निश्चितच कौतुकास्पद आहे. चला तर आपणही पाहुयात त्याचे असेच काही मजेदार फोटो. ओळखून दाखवा खरे आहेत कि खोटे-

१. जॅकलीन सोबत :

 

२. रणबीर आणि दीपिकाच्या लग्नात पंडिताच्या रूपात :
Unseen-friend1

 

३. करीना कपूरला जिममध्ये मदत करताना :
Unseen-friend2

 

४. संजय दत्त आणि शाहरुख़ खान यांच्या बरोबर :
Unseen-friend3

 

५. विराट आणि अनुष्का यांच्याबरोबर त्यांच्या हनीमून ट्रिप ला :

Unseen-friend4

६. प्रियंका चोप्रासोबत निवांत क्षणी :

Unseen-friend5

७. यामी गौतम सोबत जेवनाची वाट पाहताना :

Unseen-friend5

८. प्रियंका आणि निक यांचा सायकलवरून पाठलाग करताना :
Unseen-friend7

 

९. अमिताभ बच्चन ची मदत करताना :
Unseen-friend7

 

१०. सुहाना आणि अनन्या सोबत पिक्चरला जाताना :
Unseen-friend7

 

यासारखेच अन्य सेलिबेटींसोबतचे फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरही पाहू शकता –

https://www.instagram.com/unseenfriend/?hl=en

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like