Urfi Javed Bold Pose | उर्फी जावेदनं चक्क कॅमेरासमोर शर्टचे बटनं उघडे ठेवून केला कहर, फोटो पाहून सोशल मीडियाचा वाढलं तापमान
पोलीसनामा ऑनलाईन टीम – उर्फी जावेद (Urfi Javed Bold Pose) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. फॅशन सेंन्सच्या (Urfi Javed Fashion Sence) बाबतीत उर्फी इतर अनेक अभिनेत्र्यांच्या एक पाऊल पूढे असते. ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे हॉट आणि बोल्ड फोटो (Urfi Javed Bold Pose) शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचे काही फोटो तुफान व्हायरल (Urfi Javed Viral Photo ) होताना दिसत आहे.
उर्फीनं (Urfi Javed ) हा फोटो इंन्टाग्रामच्या अकाउंटवर (Urfi Javed Instagram Account) शेअर केला आहे. फोटोमध्ये तिनं खाली खाकी रंगाची, तर वर मोरपंखी रंगाचा शर्ट घातला आहे. मात्र चक्क तिनं शर्टची बटनं उघडीच ठेवली आहे. त्यामुळं सोशल मीडियाचा पारा चांगलाच वाढला आहे. फोटोमध्ये (Urfi Javed Hot Photo) तिच्या चेहऱ्यावरील हावभाव अगदी बोल्ड दिसत आहे.
फोटोमध्ये उर्फीच्या शर्टची पूढील बाजू पूर्णपणे ओपन आहे. त्यामुळं नेटकऱ्यांच तापमान चांगलंच वाढलं आहे. केस कुरळे करून तिनं मोकळं सोडले आहेत. गळ्यात सुंदर असा मोठा नेकपिस घातला आहे. फोटोमधील (Urfi Javed Bold Look) तिच्या अदामुळं चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. आत्तापर्यंत जवळपास या फोटोला 40 हजारांहून अधिक नेटकऱ्यांना लाईक करून आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.
दरम्यान, उर्फी सोशल मीडियावर सतत चाहत्यांना आकर्षित करत असते.
‘बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT)’ नंतर उर्फी चांगलीच प्रसिदध झाली.
अलीकडेच तिचं एक गाणं प्रदर्शित झालं आहे.
https://www.instagram.com/p/Ca6SAT4PeQl/?utm_source=ig_web_copy_link
Web Title :- Urfi Javed Bold Pose News
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Akshay Kumar News | अक्षय कुमारच्या कुटुंबातील खास सदस्याचं निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर