Homeताज्या बातम्याAkshay Kumar News | अक्षय कुमारच्या कुटुंबातील खास सदस्याचं निधन, कुटुंबावर कोसळला...

Akshay Kumar News | अक्षय कुमारच्या कुटुंबातील खास सदस्याचं निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलीवूडमधील खिलाडी अक्षय कुमारनं (Akshay Kumar News) आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अक्षय सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळतो. तो नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात येण्यासाठी कोणता बहाना सोडत नाही (Akshay Kumar News)

अक्षय कुमार (Akshay Kumar) कितीही व्यस्त असला तरीदेखील आपल्या कुटुंबासाठी तो वेळ काढत असतो. मनमिळाऊ स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या अक्षयसाठी मात्र 2021 हे वर्ष अत्यंत कठिण होतं. 2021 मध्ये त्यावरचं मातृछत्र हरपलं. त्याचा आईचं निधन झालं. मात्र आत्ता कुठे तो या धक्क्यामधून सावरत असताना, आता आणखी एक नवीन संकट त्याचावर आलं.

अक्षय कुमारच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणजे त्यानं पाळलेला कुत्रा (Akshay Kumar Pet). त्यानं त्याचं नाव क्लिओ असं ठेवलं होत. मात्र या क्लिओनं देखील त्याची साथ अर्धवट सोडली. त्यानं आपल्या इंन्टाग्रामच्या अकाउंटवर (Akshay Kumar Instagram Post) एका पोस्टमधून क्लिओबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहे. पोस्ट शेअर करत त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं कि, “तू आमच्या हृद्याचा एक भाग घेऊन गेलास. आम्ही तूला मिस करू. ”

दरम्यान, कॅप्शनद्वारे (Akshay Kumar Instagram Caption) अक्षयनं
(Akshay Kumar News) क्लिओबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे.
क्लिओच्या जाण्यानं अक्षय आणि त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title :- Akshay Kumar News | actor akshay kumar loss his pet dog wrote an emotional post

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Corporation | उरूळी देवाची आणि फुरसुंगी येथील टीपी स्किमचा प्रारुप आराखडा प्रसिद्ध करायला (PMC) सर्वसाधारण सभेची मान्यता

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 26 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

PMC Standing Committee | नगरसेवक पदाची मुदत संपली तरी स्थायी समिती विसर्जित होत नाही ! प्रसंगी न्यायालयात दाद मागणार – स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांचा दावा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News