
Urfi Javed Topless Photoshoot | उर्फी जावेदनं केलं टॉपलेस फोटोशूट, शेअर केले शूटिंगचे BTS..
पोलीसनामा ऑनलाईन टीम –आपल्या विचित्र कपड्यांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकणारी उर्फी जावेद सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते (Urfi Javed Topless Photoshoot). अनेकदा तिला तिच्या कपड्यांमध्ये ट्रोल केलं जातं. मात्र तरीसुदधा ती तिचा फॅशन सेन्स सोडत नाही. अलीकडेच उर्फीचा अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे (Urfi Javed Topless Photoshoot).
उर्फी जावेदने सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर (Urfi Javed Instagram Account) एक व्हिडिओ शेअर केला आहे. कपड्यांच्या जागी आपल्या शरीराला दोन पायांनी झाकला आहे. तिचा हा व्हिडिओ (Urfi Javed Hot Video) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. परंतु टॉपलेस शूटमुळे पुन्हा एकदा तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केला आहे (Urfi Javed Topless Photo).
मात्र या शूटनंतर अनेक नेटकऱ्यांनी तिला तु हा व्हिडिओ कसा केला असा प्रश्न विचारला असता, उर्फीने चक्क या फोटोशूटच बीटीएस (Urfi Javed Video BTS) इंस्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केलं आहे. व्हिडिओमध्ये उर्फी टॉपलेस दिसत असून, अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या क्रिएटिव्हिटीला दाद दिली आहे.
दरम्यान, अनेकांनी तिचा हा फोटो (Urfi Javed Bold Photo)
आणि व्हिडिओ (Urfi Javed Topless Video) बघून तिच्यावर संताप व्यक्त केला आहे (Urfi Javed Topless Photoshoot).
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा