Namrata Malla Viral Video | पारंपारिक लूकमध्ये नम्रता मल्लाने दाखवला हॉटनेसचा तडका, पाहा व्हायरल व्हिडिओ..

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बहुचर्चित भोजपुरी लोकप्रिय अभिनेत्री नम्रता मल्ला सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते (Namrata Malla Viral Video). अनेकदा तिच्या हॉट लूकमुळे (Namrata Malla Hot Look) ती नेटकऱ्यांचा चर्चेचा विषय बनते. नम्रता तिच्या हॉटनेसच्या तडक्याने सोशल मीडियावर चांगलीच आग लावते. नुकतंच तिचा एक व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे (Namrata Malla Viral Video).

नम्रताचा (Namrata Malla) हा व्हिडिओ तिने तिच्या सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने गोल्डन डीप नेक (Namrata Malla Deep Neck Look) असलेला ब्लाऊज आणि खाली ग्रे, गोल्डन कलर परिधान केला आहे. या आऊटफिटमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे तसेच आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने मॅचिंग अशी हेवी ज्वेलरी सुद्धा कॅरी केली आहे.

नम्रता मल्लाने व्हायरल व्हिडिओमध्ये (Namrata Malla Viral Video) आपली बारीक कंबर आणि कर्वी फिगर चांगलीच फ्लॉन्ट केली आहे. तिच्या अदावर नेटकरी चांगलेच फिदा झालेले पाहायला मिळतात. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या सुंदरतेच चांगलच कौतुक केलं आहे. व्हिडिओमधील तिची अदा नेटकऱ्यांना घायाळ करणारी आहे.

दरम्यान, नम्रताचे (Bhojpuri Actress Namrata Malla)
सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोविंग आहे. नेटकरी तिच्या लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओसाठी
आतुरलेले पाहायला मिळतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Janhavi Kapoor Lady Boss Look | जान्हवी कपूरच्या ‘लेडी बॉस’ लूकने नेटकऱ्यांना केलं घायाळ, पाहा फोटोतील तिचा बिंदास अंदाज..

Shanaya Kapoor Superbold Photo | काळ्या रंगाच्या पारदर्शक गाऊनने शनाया कपूरने इंटरनेटवर
केला कहर, व्हायरल फोटो पाहून चाहते म्हणाले, बोल्ड अन् ब्यूटीफूल..!

Disha Patani Outing Look | ‘दिशा’च्या आऊटिंग लूकवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा, पाहा व्हायरल फोटो..!

Pune Police | महिलेची रिक्षात विसरली पैसे अन् दागिन्यांची बॅग, सहकारनगर पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेऊन केली परत