Rubina Dilaik Baby Bump | हॉस्पिटलच्या बाहेर दिसली रुबीना दिलैक, पपराजीने BABY BUMP केला कॅमेरात कैद..!

पोलीसनामा ऑनलाईन टीम – छोटा पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री रुबीना दिलैक सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चाहत्यांच चांगलीच चर्चेत आली आहे (Rubina Dilaik Baby Bump). अनेक चाहते तिच्या गोंडस बाळासाठी चांगलेच आतूर झालेले पाहायला मिळतात. अलीकडेच तिला एका हॉस्पिटल बाहेर स्पॉट करण्यात आलं (Rubina Dilaik Baby Bump).

सोशल मीडियावर रुबीनाचे काही फोटो (Rubina Dilaik Pregnancy Photo) प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. रुबीना तिच्या पती अभिनव सोबत नुकतीच एका हॉस्पिटलच्या बाहेर दिसली. ते दोघे दिसताच पपराजीनं लगेचच कॅमेरामध्ये कैद केलं. कॅमेरा दिसताच तिने कॅमेरा समोर चांगल्याच पोज (Rubina Dilaik Bold Poses) दिल्या.

रुबीनाच्या (Rubina Dilaik) व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तिने ओवर साईज व्हाईट टी-शर्ट आणि ब्लॅक लेगिन्स घातली आहे. डोळ्यांना शेड्स लावून तिनं चाहत्यांना आकर्षूण घेतलं आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तिने आपला बेबी बंप चांगलाच प्लॉंन्ट केलेला दिसतोय (Rubina Dilaik Baby Bump).

दरम्यान, व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये रुबीनाचा प्रेग्नेंसी ग्लो (Rubina Dilaik Pregnancy Glow)
चेहऱ्यावर चांगलाच चमकतोय. तसेच चाहते तिच्या बाळाची आतुरतेने वाट बघत असून, लवकरच आता ती आई होणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Katrina Kaif Pregnancy News | लवकरच कतरिना-विकीच्या घरी होणार नव्या पाहुण्याचं आगमन, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसला BABY BUMP…!

Namrata Malla Viral Video | पारंपारिक लूकमध्ये नम्रता मल्लाने दाखवला हॉटनेसचा तडका, पाहा व्हायरल व्हिडिओ..