Katrina Kaif Pregnancy News | लवकरच कतरिना-विकीच्या घरी होणार नव्या पाहुण्याचं आगमन, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसला BABY BUMP…!

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अभिनेत्री कतरिना कैफ अनेकदा प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनते (Katrina Kaif Pregnancy News). काही दिवसांपूर्वीच कतरिनाने विकी कौशल (Vicky Kaushal) सोबत चांगलीच दिवाळी साजरी केली. मात्र अलीकडे तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांना चांगले उधान आलं आहे (Katrina Kaif Pregnancy News).

नुकतंच कतरिनाचा ‘टायगर 3 (Tiger 3)’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, त्याच्या प्रमोशनसाठी ती एका इव्हेंटमध्ये गेली असतानाचा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहताच अनेक नेटकऱ्यांमध्ये ती गरोदर (Katrina Kaif Pregnant) असल्याच्या गोष्टींबद्दल चर्चा रंगल्या आहेत.

करतिना (Katrina Kaif) एका इव्हेंटमध्ये गेली होती. त्यासाठी तिनं अगदी सिम्पल आणि कॅज्युअल लुक (Katrina Kaif Casual Look) केला होता. तिने स्ट्रेट ओवर साईज जॅकेट घातलं होतं. त्याचा आत तिने स्किन फिट टॉप घातला होता. मात्र या व्हिडिओमध्ये (Katrina Kaif Viral Video) अनेकांची नजर तिच्या पोटावर खिळली. व्हिडिओमध्ये ती चालत असताना, सगळ्या नेटकऱ्यांची नजर तिच्या पोटावर गेली. लोकांमध्ये ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. त्यामुळे अनेकांनी ती प्रेग्नेंट असल्याचा अंदाज लावला आहे (Katrina Kaif Pregnancy News).

दरम्यान, व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करून तिच्या प्रेग्नेंसी
बद्दल विचारलं आहे (Katrina Kaif Baby Bump). एका युजरने कमेंट मध्ये लिहिलं की, ‘कतरिना काय प्रेग्नेंट आहे का?’ दुसऱ्या युजरने लिहिलं की, ‘ती गरोदर आहे, असं वाटतंय. कारण ती सांभाळून चालताना दिसत आहे.’ त्यामुळे अनेकांना तिच्या प्रेग्नेंसीच्या बातमीबद्दल उत्सुकता लागली आहे. मात्र यावर कतरिनाने अद्याप कोणतेही प्रतिक्रिया दिली नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Namrata Malla Viral Video | पारंपारिक लूकमध्ये नम्रता मल्लाने दाखवला हॉटनेसचा तडका, पाहा व्हायरल व्हिडिओ..

Janhavi Kapoor Lady Boss Look | जान्हवी कपूरच्या ‘लेडी बॉस’ लूकने नेटकऱ्यांना केलं घायाळ, पाहा फोटोतील तिचा बिंदास अंदाज..

Shanaya Kapoor Superbold Photo | काळ्या रंगाच्या पारदर्शक गाऊनने शनाया कपूरने इंटरनेटवर
केला कहर, व्हायरल फोटो पाहून चाहते म्हणाले, बोल्ड अन् ब्यूटीफूल..!

Disha Patani Outing Look | ‘दिशा’च्या आऊटिंग लूकवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा, पाहा व्हायरल फोटो..!

Pune Police | महिलेची रिक्षात विसरली पैसे अन् दागिन्यांची बॅग, सहकारनगर पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेऊन केली परत