Urvashi Rautela Bold Video | उर्वशी रौतेलानं बोल्ड व्हिडिओ शेअर करून दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा, नेटकऱ्यांनी ऋषभ पंतचं नाव घेऊन तिला केलं ‘ट्रोल’
पोलीसनामा ऑनलाईन टीम – Urvashi Rautela Bold Video | प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. उर्वशीचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नेहमीच कोणती न कोणती संधी शोधत असते. (Urvashi Rautela Bold Video)
उर्वशीनं (Urvashi Rautela) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल (Urvashi Rautela Bold Video) होत आहे. व्हिडिओमुळं तिचे अनेक लोकांनी कौतुक केलयं, तर बऱ्याच नेटकऱ्यांनी तिला ट्रोलदेखील केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. अनेक नेटकरी तिला क्रिकेटर ऋषभ पंतचं (Rishabh Pant) नाव घेऊन, कमेंट करून तिला चांगलंच ट्रोल करत आहे.
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये उर्वशीनं डिप गळ्याचा गाऊन घातला आहे. व्हिडिओखाली कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं की, ‘क्रिसमसची जादू हवेत आहे. हा झळकण्याचा सीझन आहे.’ तसेच उर्वशीनं डिसेंबरला खास बनवायला सांगितला आहे. तिच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रचंड प्रमाणात कमेंट केलं आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओमध्ये ती चांगलीच ट्रोल झाली आहे. कमेंटमध्ये एका युजरनं लिहिलं की, ‘भारतीय कल्चरकडं सुद्ध ध्यान ठेवत जा.’ तर दुसऱ्याने लिहिलं की, ‘नशीला गुलाब दिसतेस.’ तर चक्क एकानं ऋषभ पंतला (Rishabh Pant) टॅग केलं असुन, ऋषभ पंतची काय रिएक्शन असेल? हे तुला सगळं शोभत नाही. असं म्हटलं आहे.
दरम्यान, उर्वशी आणि ऋषभच्या (Rishabh Pant) रिलेशनबद्दल तुफान चर्चा रंगल्या होत्या. 2018 मध्ये ते दोघं एकमेकांना डेट करत होते. मात्र अलीकडे त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांना उधाण आल आहे. परंतु या वर्षी ऋषभच्या बर्थडेला तिनं त्याला ट्विट करून शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच यावर्षी T-20 वर्ल्डकपच्या (T-20 WorldCup) वेळेस सुद्धा उर्वशीने त्याला चेअर केलं होतं.
Web Title :- Urvashi Rautela Bold Video | urvashi rautela flaunts her sexy curve in a video with christmas wish people troll her in the name of rishabh pant
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | ‘कोलते पाटील डेव्हलपर्स’ची 44 लाख रुपयांची फसवणूक; पुणे पोलिसांकडून दोघांना अटक