उर्वशी रौतेलानं ‘बोल्ड’ बिकिनी घालून समुद्रकिनारी वाळूत बसून दिली अशी ‘हॉट’ पोज !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    बॉलिवूडमधील हॉट अ‍ॅक्ट्रेसपैकी एक उर्वशी रौतेला सध्या सोशल मीडियावर सुपरअॅक्टीव दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ अटेंशन घेत आहेत. सध्या रेग्युलर बिकिनीत दिसत असलेल्या उर्वशीनं एक व्हिडीओ फोटो केला आहे ज्यामुळं ती चर्चेत आली आहे.

उर्वशीनं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. फोटोत उर्वशी बोल्ड ऑरेंज बिकिनीत दिसत आहे. आपल्या कर्वी फिगर आणि हॉट लेग्सनं तिनं पुन्हा एकदा चाहत्यांना घायाळ केलं आहे. पुन्हा एकदा तिचा असा बोल्ड अवतार पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत. समुद्रकिनारी रेतीमध्ये बसून पोज देणारी उर्वशी खूपच मादक दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CBFe-cBByKr/

उर्वशीचा हा लुक चाहत्यांनाही खूप आडवला आहे. सध्या तिचा हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी तिच्या फोटोवर कमेंट करत लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हर्जिन भानुप्रिया या सिनेमात दिसणार आहे. यातील एक आयटम नंबरही अलीकडेच रिलीज करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी ती एक डायमंड दा हार लेदे यार या म्युझिक व्हिडीओत आणि पागलपंती सिनेमात दिसली होती. असंही बोललं जात आहे की, ती कार्तिक आर्यनच्या भूलभूलैया या सिनेमात दिसणार आहे. सिंह साहब दी ग्रेट या सिनेमातून तिनं सनी देओलसोबत बॉलिवूड डेब्यू केला होता.