वन पीसमध्ये ‘ते’ करताना दिसली उर्वशी रौतेला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या खुपच चर्चेत आहे. तिचा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना खुपच पसंत पडत आहे. सध्या ती आगामी चित्रपट ‘पागलपंती’चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. यामुळे ती खुपच चर्चेत आहे.

उर्वशी रौतेला या व्यतिरिक्त सोशल मिडियावर खुप अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिचे फोटो सोशल मिडियावर नेहमी शेअर करत असते. तिचे हॉट फोटोंना चाहते लाईक आणि कमेंट खुप करतात. ती तिचे फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.

नुकताच उर्वशीने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती खुप हॉट आणि सेक्सी दिसत आहे. उर्वशीने व्हिडिओमध्ये सिल्वर स्पार्कलिंग बैकलेस ड्रेस आणि ब्लॅक बुट मध्ये दिसत आहे. तिने कानामध्ये सिल्वर कलरचे इयररिंग्स घातले आहे.

सोशल मिडियावर तिचे १६.४ फॉलोअर्स आहेत. उर्वशीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती सेक्सी पोज मध्ये दिसून येत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ९ लाख लोकांनी पाहिले आहे.

Loading...
You might also like