Vaani Kapoor Hot Video | वाणी कपूरनं चक्क कॅमेरा समोरचं काढलं श्रग; चाहते म्हणाले – ‘गर्मी वाढली’ ! पाहा व्हायरल व्हिडिओ

पोलीसनामा ऑनलाईन टीम – | बॉलीवूड अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) अभिनयासोबतच आपल्या फिटनेसमुळं देखील नेटकऱ्यांच्या चर्चेत येते. वाणी कपूर सतत सोशल मीडियावर आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर (Vaani Kapoor Hot Video) करून चाहत्यांना घायाळ करत असते. अलीकडेच तिचा एक फोटोशूट सोशल मीडियावर चांगलच व्हायरल (Vaani Kapoor Viral Video) होताना दिसत आहे. नेहमीप्रमाणेच यावेळी देखील तिच्या एका फोटोनं सोशल मीडियावर चांगलीच आग लावली आहे. फोटोसोबतच तिनं एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओला (Vaani Kapoor Hot Video) चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

वाणीनं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या (Vaani Kapoor Instagram Photo) अकाऊंटवर हा फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिनं पांढऱ्या रंगाची ब्रालेट परिधान केली आहे. तसेच खाली मॅचिंग शॉर्ट घातली आहे. फोटोमध्ये तिनं ग्लोसी मेकअप केला असून, केस मोकळे सोडले आहेत. तसेच व्हिडिओमध्ये वाणीनं चक्क आपलं श्रग काढलं आहे. त्यामुळं तिच्या या फोटोला (Vaani Kapoor Hot Video) चांगलीच शोभा आली आहे. तसेच वाणीनं कॅप्शनखाली लिहिलं की, ‘दृश्य आणि पडद्यामागील दृश्य.’

दरम्यान, वाणी कपूर (Vaani Kapoor News) अलीकडेच आयुष्मान खुराना सोबत ‘चंडीगढ़ करे आशिकी (Chandigarh Kare Aashiqui)’ या चित्रपटामध्ये दिसली. तसेच लवकरच ती संजय दत्त (Sanjay Dutt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोबत ‘शमशेरा (Shamshera)’ या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे.

 

Web Title :- Vaani Kapoor Hot Video | vaani kapoor removes her shrug in front of camera she did great in chandigarh kare aashiqui ayushman khurana


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nawab Malik | नवाब मलिक राजीनामा देणार?; शरद पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय?

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 188 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 165 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Child’s Nutrition Tips | 2 वर्षानंतर पुन्हा शाळेत जात आहेत मुले, ‘या’ 5 टिप्सच्या मदतीने करा त्यांची नवीन लाईफस्टाइल मॅनेज

Deepika Padukone Bikini Photos | ‘गहराइया’च्या प्रदर्शनानंतर दीपिका पादुकोण झाली तुफान बोल्ड, बिकिनीमधील हॉट फोटोशूटनं वाढवला सोशल मीडियाचा पारा