Vastu Tips : जर घरातून आजारपण होत नसेल दूर, तर करा ‘हे’ 7 वास्तु उपाय

वास्तुमध्ये काही असे उपाय सांगितले गेले आहेत, जे करून तुम्ही घरात सुख-शांती कायम ठेवू शकता. तसेच कुटुंबातील कुणी सदस्य आजारी रहात असेल तर तो आजार सुद्धा दूर होऊ शकतो. वास्तु दोषावरील हे उपाय जाणून घेवूयात…

1 हे काम करू नका
घराला दोन्हीकडे खिडक्या असणे चांगले मानले जात नाही. अशावेळी दोन्ही खिडक्यांवर गोल पानांचे झाड लावू शकता. घरात काटेरी रोप लावू नका.

2 हे लक्षात ठेवा
वास्तुनुसार घराचा मुख्य दरवाजा तुटका-फुटका असू नये. यामुळे कुटुंब प्रमुखाच्या आरोग्यावर वाइट परिणाम होतो. यासाठी घराची दारे योग्य स्थितीत असावीत.

3 कोपर्‍यांमध्ये ठेवा अगरबत्ती
घरात जर कुणी व्यक्ती आजारी असेल, तर रोज अगरबत्ती पेटवून घराच्या सर्व कोपर्‍यांमध्ये ठेवा. यामुळे स्वताला निरोगी वाटेल आणि घरात पॉझिटिव्ह एनजी कायम राहील.

4 स्वच्छ करा जळमट
जर घरात कुणी सदस्य आजारी असेल, तर हे लक्षात ठेवा की घरांचे कोपरे, भिंतींवर कोळ्याची जाळी असू नयेत. यामुळे रूग्णाचा मानसिक तणाव वाढतो.

5 स्वच्छता ठेवा
घराच्या मुख्य दरवाजासमोर चिखल, घाण असल्यास घरात आजारपण राहते. यासाठी घरासमोर स्वच्छता ठेवा.

6 या दिशेला असावे स्वयंपाक घर
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाक घर आग्नेय कोपर्‍यात असावे. यामुळे आजार दूर राहतात. स्वयंपाक घरासाठी ही दिशा सर्वात उपयुक्त असते.

7 या दिशेला लावा प्रतिमा
घरात देवाची प्रतिमा अशाप्रकारे लावा जिचे मुख दक्षिण दिशेकडे असेल. यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. घरातील देवघर मुख्य दरवाजाच्या समोर असू नये. यामुळे घरात सकारात