बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार ऑक्सिजन सपोर्टवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार dilip kumar यांच्या प्रकृतीबाबत एक महत्वाची माहिती पुढं आलीय. अभिनेते दिलीप कुमार dilip kumar हे सध्या प्राणवायू (oxygen) सपोर्टवर आहेत. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. याबाबत माहिती मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलच्या (PD Hinduja Hospital) डॉक्टरांनी दिली आहे.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार व्हेंटिलेटरवर नसून ते सध्या प्राणवायू (oxygen) सपोर्टवर आहेत.

त्यांच्या फुफ्फुसा बाबतचे काही टेस्ट केल्या आहेत.

त्याचा अहवाल येणे आहे. असे पीडी हिंदुजा रुग्णालयातील फुफ्फुसीय रोग विशेषज्ञ डॉ. जलील पारकर यांनी सांगितलं आहे.

या दरम्यान, दिलीप कुमार यांना रविवारी सकाळच्या दरम्यान, खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल केले होते.

दिलीप कुमार यांच्या फुफ्फुसामध्ये पाणी साचलं आहे. ,म्हणून एवढ्या लवकर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्च मिळणं अवघड आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दिलीप कुमार यांच्या चाहत्यांनी काळजी करु नये लवकरच ते घरी परततील असा विश्वास देखील डॉक्टरांनी दिला आहे. अशी माहिती काल डॉ. जलील पारकर यांनी आहे.

 

Also Read This : 

 

दिवसाला 5 बदाम वाढवतील तुमची ‘इम्यून’ पावर, पाण्यात भिजवून खावे, जाणून घ्या

 

Ration Card | तुमच्याकडे रेशन कार्ड नाही? मग करा घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

 

वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात आवश्य प्या हे 3 डिटॉक्स ड्रिंक्स, जाणून घ्या बनवण्याची पध्दत

 

हसन मुश्रीफांचा गंभीर आरोप, म्हणाले- मोदी सरकारने तंबी दिल्याने अदर पुनावाला लंडनला जाऊन बसले