गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन, 35 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल याचे आज पहाटे निधन झाले. आदित्य दीर्घकाळापासून तो मूत्रपिंडाच्या आजाराशी सामना करत होता. मूत्रपिंड निकामी झाल्याने आज पहाटे आदित्यचे निधन झाले. तो 35 वर्षाचा होता. आदित्यच्या अशा जाण्याने पौडवाल कुटुंबीय दु:खात आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like