Video : डान्सर सपना चौधरीच्या गाण्यात भावाचे ‘अश्‍लील’ कृत्य, नेटकर्‍यांकडून प्रचंड ‘ट्रोलिंग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चित्रपट अभिनेत्री आणि हरियाणाची लोकप्रिय गायिका सपना चौधरीने सोशलमिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती ‘आल तू, जलाल तू’ हे गाणे गात होती. पण याच गाण्यात सपनाच्या भावाने अशी काय कृती केली की दोघेही सोशलमिडियावर खूप ट्रोल झाले.

https://www.instagram.com/p/By9dBwPBXni/?utm_source=ig_web_copy_link

हा व्हिडिओ सपना चौधरीने नुकताच सोशलमिडीयावर शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरवातीलाच सपना चौधरी गाणे गाताना दिसून येत आहे. परंतु व्हिडिओच्या शेवटी ती कॅमेऱ्यापासून दूर जाते. यानंतर तिचा भाऊ चालत येऊन कॅमेऱ्यासमोर अश्लील कृती करतो. यांमुळे दोघेही सोशलमिडीयावर खूप ट्रोल झाले आहेत.

सपना चौधरीचे नाव हरियाणा आणि आजूबाजूच्या परिसरात चांगलेच लोकप्रिय आहे. सपना चौधरीचे गाणे ऐकण्यासाठी आणि डान्स पाहण्यासाठी दूरवरून लोक येतात. एवढेच नाही तर सपना चौधरी सोशलमिडीयावर देखील खूप सक्रिय आहे. तिचे फोटो सोशलमिडीयावर खूप व्हायरल होताना दिसून येतात. यामुळे सपना चौधरी सोशलमिडीयावर नेहमीच चर्चेत असते.

आरोग्य विषयक वृत्त – 

एक रामबाण उपाय जो तुम्हाला म्हातारपणीही देतो तारूण्याचा अनुभव 

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो 

“केळी” आरोग्यासाठी उपयुक्त 

बाहेर जेवण करणे ठरू शकते मधुमेहाला निमंत्रण