#Video : म्हणून बोनी कपूरने सार्वजनिक ठिकाणी घातला होता श्रीदेवीच्या पँटमध्ये हात

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूडची हवा हवाई अ‍ॅक्टरेस श्री देवी बद्दल प्रत्येकाला माहिती आहे. दुःखद गोष्ट अशी की, आज श्रीदेवी आज आपल्यामध्ये नाही, परंतु तिचा आणि बोनी कपूरचा व्हिडीओ या दिवसांमध्ये खूप व्हायरल होत आहे.

या व्हिडीओ मध्ये बोनी कपूर सगळ्यांसमोर श्रीदेवीचा पँटमध्ये हात घालतांना दिसतो आहे. बॉलीवूड अ‍ॅक्टरेस श्री देवी पती बोनी कपूर सोबत बाहेर चाली होती. या वेळी श्री देवीने व्हाईट शर्ट आणि लाल नारंगी कलरची पँट घातली आहे.

व्हिडीओ मध्ये असे दिसते आहे की, श्री देवीला पँट फिट होत नाहीये, परंतु तरी सुद्धा ती पॅंट घालून बाहेर आली आहे. ते दोघे चालत असतांना बोनी कपूर सारखा तिची पॅंट वरती करतो आहे. त्यावेळी तिथे असलेले सर्व लोक आणि श्री देवी हे बघून लाजत होते. बॉलीवूडमधील तिचे योगदान आजही विसरले जाऊ शकत नाही.आज पण जेव्हा लोक इच्छाधारी नागिन बद्दल बोलतात किंवा इच्छाधारी नागिनवर सीरिअल बनवत असतात, तेव्हा सगळ्यात पहिले नागीण श्री देवी आठवते.

सिने जगत –

वाढदिवशीच दिशा पाटनीच्या घरी आला ‘नवा पाहुणा’

सिंहाच्या तोंडावर ‘केक’ लावल्यामुळे भडकली रविना टंडन

‘या’ अभिनेत्याचा ‘फेक’ फोटो सोशलवर शेअर केल्याने 2 महिलांसह 5 जणांविरूध्द तक्रार दाखल

दिशा पाटनीच्या बर्थ डे पार्टीत ‘तशा’ अवतारात आला टायगर श्रॉफ ; फोटो व्हायरल

Loading...
You might also like