#Video : ब्लॅक-ब्रा घालून डान्स करताना ‘या’ मॉडेलचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोशल मिडियावर सध्या एक व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मॉडेलने ब्लॅक कलरची ब्रा घातली आहे. यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ दोन दिवसापुर्वी अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये जी मुलगी डान्स करत आहे. ती एक मॉडेल आहे. या मॉडेलचे नाव निकीता शर्मा आहे. ही एक मोटिवेशनल स्पीकर आहे.

निकीताने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहे. या व्हिडिओला चाहत्यांच्या ३१४ कमेंट केले आहे. या व्हिडिओमध्ये निकीता खुपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. या व्हिडिओत निकीता डान्स करताना तिच्या केसांना सावरत आहे.

या व्हिडिओला पाहून मॉडेल निकीताला एका युजरने ट्रोल केले. युजर ने लिहले आहे की, ‘पहिले केस निट कर आणि मग डान्स कर.’ अनेक चाहत्यांनी तिच्या व्हिडिओचे कौतुकही केले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like