Video : अभिनेत्री विद्या बालनचं ‘NUDE’ फोटोशुट व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ, फॅन्स ‘आऊट ऑफ कंट्रोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने आपल्या करिअरमध्ये अनेक यशस्वी सिनेमे केले आहेत. बॉलिवूडमधील वेगळी जागा तयार करणारी विद्या बालन कोणत्याही मुलाखतीत लट्ठपणा किंवा सेक्सवर बोलताना कधीच डगमगत नाही. विद्याला पाहणाराही तिचा फॅन झाल्याशिवाय राहत नाही. विद्या बालन बॉलिवूडमधील सर्वात हॉट, सेक्सी आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे.

विद्याने नुकतेच काही बोल्ड आणि सेक्सी फोटोज शेअर केले आहेत. विद्या नेहमीच बोल्ड, सेक्सी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. एका इव्हेंटमध्ये बोलताना विद्या म्हणाली की, जेव्हा महिला वयाची ४० वर्षे पार करते तेव्हा ती आणखीच हॉट आणि सेक्सी दिसते. एवढेच नाही तर सेक्स लाईफही जास्त एन्जॉय करते.

नुकताच विद्याचा एक व्हिडीओ आणि फोटो समोर आला आहे. यात तिचा हॉट अवतार दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर आगीसारखा पसरताना दिसत आहे. चाहते तर हा व्हिडीओ पाहून आऊट ऑफ कंट्रोल झाले आहेत.

image.png

व्हिडीओत दिसत आहे की, विद्या बालनने खूपच हॉट पोज देत सेक्सी एक्सप्रेशन दिले आहेत. विद्या फोटोशुट करत आहे. यात ती न्यूड दिसत आहे. फक्त हातात न्यूजपेपर घेऊन स्वत:ला कवर करत आहे. मध्ये मध्ये ती कॉफी पिताना दिसते. तिच्या पोजही खूप बोल्ड आणि घायाळ करणाऱ्या आहेत. सध्या या हॉट फोटोशुटची चांगली चर्चा सोशलवर सुरु आहे.

image.png

विद्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, लवकरच ती अक्षय कुमार सोबत मिशन मंगल या सिनेमात दिसणार आहे. यात अक्षय आणि विद्या व्यतिरीक्त सोनाक्षी सिन्हा आणि तापसी पन्नू दिसणार आहे. मिशन मंगल १५ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या