रेड कार्पोटवरील जान्हवी कपूरच्या ‘बोल्ड’ अंदाजाने वातावरण ‘गरम’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बुधवारची रात्र खास बॉलीवूड स्टारसाठी होती. ‘ग्राजिया मिलेनियल अवॉर्ड्स २०१९ मध्ये बॉलीवूड मधील काही सुंदर अभिनेत्रींनी आपला जलवा दाखवला. या अवॉर्ड समारंभात दीपिका पादुकोण, जान्हवी कपूर, अनन्या पांडे आणि आणखी काही अभिनेत्री दिसून आल्या होत्या. बॉलीवूड मधील नवीन आणि छान अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी जान्हवी कपूर अवॉर्ड समारंभात खूप हॉट दिसत होती. जान्हवीने पिंक कलरचा ड्रेस घातला होता. या ड्रेसवर तिने नॉर्मल मेकअप केला होता त्यामुळे ती आणखी छान दिसत होती. जान्हवीने कानात मोठे- मोठे इअरिंग्स घातले आहेत आणि पिंक कलरच्या लिपस्टिक मध्ये ती खूप बोल्ड दिसते आहे. अवॉर्ड समारंभातील एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओ मध्ये जान्हवी कॅमेऱ्या समोर पोज देतांना दिसते आहे.

https://youtu.be/mbnOpXU37xI
https://www.instagram.com/p/By5wtYPA5Kq/?utm_source=ig_embed

त्या वेळी जान्हवीचा लुक खूप क्युट दिसून आला आहे. ग्राजिया मिलेनियल अवॉर्ड मध्ये जान्हवीने मीडियासोबत संवाद साधला. जान्हवीने तिचा आगामी चित्रपट ‘गुंजन सक्सेना बायोपिक’ बद्दल सांगताना सांगितले की, ”हो शुटिंग चांगली चालू आहे, मी या चित्रपटाबद्दल जास्त बोलू नाही शकत. तुम्हाला माझ्याबद्दल जे समजायचं समजा पण मी जास्त बोलली तर लोकांची नजर लागेल. त्यावेळी ‘ग्राजिया मिलेनियल अवॉर्ड्स २०१९ मध्ये दीपिका पादुकोण खूप स्टयलिश दिसत होती. दीपिकाने ग्रीन कलरचा ऑफ शॉल्डर गाउन घातला आहे. त्या तिच्या सुंदरपणाची जादू सगळ्यांना दाखवतांना दिसते आहे. स्टूडेंट ऑफ द ईयर पासून बॉलीवूड मध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अनन्या पांडे देखील अवॉर्ड समारंभात खूप सुंदर दिसते आहे.

आरोग्यविषयक वृत्त

मोदी म्हणतायेत योगा करेल ” गरिबी दूर “

२१ जून जागतिक योग दिन : ” हे ” आहेत भारतातील सर्वात मोठे योगगुरू

तुमचे आरोग्य कसे आहे ? याचे उत्तर देईल तुमची जीभ

शरीराचा गंध सांगेल तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलु

‘संत्रे’ आरोग्य आणि त्वचेसाठी अत्यंत लाभदायक फळ

लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय

सिने जगत
‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीची ‘ठेच’ अद्यापही नाही झाली बरी

Video : ट्रान्सपरंट ड्रेसमधील मलायकाच्या ‘त्या’ लुकमुळे प्रचंड खळबळ