home page top 1

‘नाईट वियर’मध्ये अ‍ॅक्ट्रेस दिशा पाटनी, म्हणते – ‘हे आहे माझं बेडरूम सिक्रेट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस दिशा पाटनीचा नुकताच एक नाईट वियरमधील फोटो समोर आला आहे जो व्हायरल होताना दिसत आहे. यातील दिशाची मोहक पोज लक्ष वेधून घेताना दिसते. दिशाचा हा फोटो खूपच बोल्ड आहे. यात दिशा कमालीची हॉट दिसत आहे. दिशाने फोटो शेअर करताना खास कॅप्शनही दिलं आहे.

या फोटोत दिसत आहे की, दिशा बेडवर झोपलेली आहे. दिशाचे एक्सप्रेशन खूपच सेक्सी आहेत. फोटोच्या कॅप्शनमध्ये दिशा म्हणते, “मी माझी प्रत्येक रात्र अशी सेलिब्रेट करते जशी माझी पहिली रात्र आहे. हे माझं बेडरूम सिक्रेट आहे.”

दिशा ग्रे कलरच्या हॉट ड्रेसमध्ये दिसत आहे. दिशाचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. हा फोटो आतापर्यंत 1.9 मिलियन्स लोकांनी लाईक केला आहे. दिशा एक फिटनेस फ्रीक आहे. 27 वर्षीय दिशा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेते.

View this post on Instagram

🐲

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, दिशाने प्रसिद्ध टीव्ही निर्माती एकता कपूरचा एक सिनेमा साईन केला आहे. याशिवाय लवकरच दिशा मलंग सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तिच्या व्यतिरीक्त कुणाल खेमू आणि अनिल कपूर देखील दिसणार आहेत.

View this post on Instagram

🍂

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

View this post on Instagram

🌸

🌼

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

View this post on Instagram

💋

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

View this post on Instagram

Styling @mohitrai

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

View this post on Instagram

#MYCALVINS @calvinklein

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like