Wanwadi Rape Case | वानवडी : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

वानवडी : पोलीसनामा ऑनलाईन – Wanwadi Rape Case | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) एका 26 वर्षीय महिलेसोबत शारीरिक संबंध (Physical Relation) ठेवले. तसेच आरोपीच्या मित्रांनी देखील जबरदस्तीने लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

हा प्रकार जुलै 2022 ते जानेवारी 2024 या कालावधीत काळेपडळ (Kale Padal), वानवडी, त्रंबकेश्वर (Trimbakeshwar) व गणपती पुळे (Ganpatipule) येथे घडला आहे. याप्रकरणी पीडीत महिलेने शुक्रवारी (दि.19) वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन कुणाल नंदकुमार गलांडे Kunal Nandkumar Galande (वय-27 रा. नानापेठ, पुणे – Nana Peth Pune) याच्यासह त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ashish Shelar On Baramati Lok Sabha | भाजपा नेते आशिष शेलार यांनी बोलता-बोलता एक मोठी चूक केली; म्हणाले… (Video)

Supriya Sule | …ही आहे शरद पवारांची ताकद ! न्यूयॉर्क टाईम्सचा दाखला देत सुळे यांचा विरोधकांवर घणाघात

Amit Shah On Ajit Pawar | भाजपासोबत गेल्याने अजित पवारांवरील भ्रष्टाचाराच्या चौकशा थांबल्या का? अमित शहा म्हणाले…

Pune Lok Sabha Election 2024 | गाजावाजा न करता वसंत मोरेंनी भरला उमेदवारी अर्ज, सर्वांनाच वाटले आश्चर्य