Undo Tweet फीचरसह आले Twitter Blue, परंतु यासाठी तुम्हाला द्यावे लागतील पैसे, जाणून घ्या

नवी दिल्ली : मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने Twitter एक नवीन सर्व्हिस लाँच केली आहे, ट्विट ब्ल्यू. ट्विटरची Twitter ही सर्व्हिस पेड सबस्क्रीप्शनवर आधारित आहे.

तिच्या सोबत अन-डू ट्विट Un-do tweet सारखी एक्सल्यूझिव्ह फीचर्स मिळतील.

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने ’ट्विटर ब्ल्यू’ Twitter Blue सुरू करण्याची घोषणा केली, ज्यामध्ये विशेष फीचर्स असून ही त्यांची पहिली सबस्क्रीपशन सर्व्हिस आहे.

या फीचर्समध्ये एका ठराविक कालावधीत ट्विट परत घेतले जातात (अन-डू ट्विट).

ट्विटर ब्ल्यूची पहिली सेवा ऑस्टेलिया आणि कॅनडामध्ये सादर केली जाणार आहे आणि ही सेवा

3.49 कॅनेडियन डॉलर (सुमारे 210 रुपये) किंवा 4.49 ऑस्ट्रेलियन डॉलर (सुमारे 251 रुपये) च्या मासिक शुल्कावर उपलब्ध होईल.

ट्विटरने एका ब्लॉगपोस्टमध्ये लिहिले आहे की, आम्हाला या पहिल्या टप्प्यातून ट्विटरवर हे जास्त चांगले समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे

की काय केल्याने लोकांचा अनुभव आणखी चांगला खास आणि चांगल्या प्रकारे आपले म्हणणे मांडण्यास लायक बनवणे शक्य आहे.

या सेवेत लोकांना बुकमार्क फोल्डराचा अ‍ॅक्सेस मिळेल आणि ते सेव्ह केलेल्या ट्विटला एकत्र ठेवण्याची संधी देतील. या वापरकर्त्यांना ’रिडर मोड’ची सुविधा मिळेल

ज्यातून त्यांना ट्विटरवर प्रतिक्रियांची मोठी रांग सहज वाचण्यास मदत होईल.

या सेवेची सर्वात रंजक बाजू ’अनडू ट्विट’ आहे, ज्याद्वारे वापरकर्ता आपले ट्विट पब्लिश केल्यानंतरच्या 30 सेकंदापर्यंत परत घेऊ शकतो.

सध्या वापरकर्ता अशाप्रकारचे ट्विट एडिट करू शकत नाही आणि केवळ डिलिट करू शकतो.

Also Read This : 

 

PM मोदी आणि ओबामांच्या सुद्धा पुढे गेला विराट, ‘या’ ठिकाणी पोहचणारा जगातील पहिला क्रिकेटर

 

Weight loss : वजन कमी करण्यासाठी ‘जीम’ला जाऊ शकत नसाल तर OK; घरातील कामे करून देखील बर्न होतात कॅलरी, जाणून घ्या

 

पुन्हा एकदा राजस्थानमध्ये राजकीय भूकंप ! मागील 2 दिवसांपासून आमदारांच्या विविध बैठका सचिन पायलट यांच्या घरात सुरू

 

साखर खाण्या ऐवजी ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, गोड खाणं सोडल्याशिवाय मधूमेह अन् वजन वाढण्यापासून राहा दूर, जाणून घ्या

 

Narendra Modi | BJP चा मोठा निर्णय ! राज्यांतील विधानसभा निवडणुकामध्ये आता पीएम मोदींचा चेहरा वापरण बंद

 

दररोज दह्यासोबत गुळाचं सेवन या वेळी करा, Immunity वाढण्यासह होतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या