Bill and Melinda Gates : ‘या’ कारणामुळं तब्बल 27 वर्षांनंतर बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी घेतला घटस्फोट, जाणून घ्या

अमेरिका : वृत्तसंस्था – मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स Bill and Melinda Gates यांच्या घटस्फोटाविषयी जगभर चर्चा रंगली होती. त्या दोघांनी 4 मे रोजी घटस्फोट घेण्याची घोषणा केली. मात्र, या घटस्फोटाचं कारण त्यांनी सांगितलं नाही. यावरून अनेक वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. आता मात्र, विविध कारणाचे स्पष्टीकरण पुढं येत आहे. बिल आणि मेलिंडा गेट्स Bill and Melinda Gates यांचा विवाह होऊन अगदी 27 वर्ष झालीत. विवाह झाल्यापासून ते दोघे अगदी सुखात होते.

त्यानंतर काही काळात वैवाहिक जीवन प्रेमहीन झाले होते.
त्यांच्या परस्परांस काही आकर्षणपणा राहिला नव्हता.

म्हणून ते दोघेही एकमेकांपासून अलिप्त राहिले होते. असं बिलने त्यांच्याबरोबर गोल्फ खेळत असणाऱ्या मित्रांना सांगितलं होत.

मधील काही काळात त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. यामुळे मागील काही वर्षापासून ते दोघे वेगळे राहू लागले.

त्या दोघात तणाव निर्माण झाला होता. मात्र, हाच तणाव डिवोर्स पर्यंत जाईल असं कोणाला वाटत नव्हतं. अशी माहिती एक रेपोर्टनुसार समोर आली आहे.

एका रिपोर्टच्या माहितीनुसार असं समोर आलं आहे कि, बिल गेट्स कॅलिफोर्नियाच्या गोल्फ क्लबच्या बंगल्यात राहत आहेत. त्यांना गोल्फची फार आवड आहे.

यावरून असा खुलासा झाला आहे की, बिल गेट्स यांनी कथितपणे एक अब्जाधीश जेफरी एपस्टीन या व्यक्तीसोबत मैत्री केली होती.

हा अब्जाधीश कथितपणे लहान मुलांकडे आकर्षित होणार एक व्यक्ती आहे. यांच्या बाबतीतले वृत्त बघून मेलिंडा या हैराण झाल्या होत्या.

दरम्यान ऑक्टोबर 2019 पासूनच त्यांनी वकिलांसोबत घटस्फोटाबाबत माहिती करत चर्चा केली होती.

या दरम्यान, मेलिंडा यांचा नेहमीच एपस्टीन आणि बिल यांच्या मैत्रिला विरोध होता.

मात्र, बिल यांना ही मैत्री म्हणून घटस्फोट हा शक्यच होता.

यांच्या निर्णयामुळे त्यांची मुले निराश होती.

दरम्यानच्या काळात, बिल गेट्स यांनी एपस्टीनच्या घरी जाणं, त्याच्यासोबत वेळ घालवणं असं मेलिंडा यांना काहीच आवडायचं नाही.

हे मूळ कारण दोघाच्यात दुरावा निर्माण करत होता. असे एका सुत्र्याच्या माहितीनुसार समोर आलं आहे.

Also Read This : 

Love is Blind | 3 लेकरांची आई असलेल्या काकीचं भाच्यावर जडलं ‘प्रेम’, ‘मज्जा’ करण्यासाठी गेली पळून पण…

 

रात्री ब्रा घालुन झोपणं सुरक्षित आहे का?