WPL Auction 2023 | महिला आयपीएलच्या लिलावात कोणत्या खेळाडूवर किती बोली लागली? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : महिला आयपीएलच्या (WPL Auction 2023) पहिल्या हंगामाला 4 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यासाठी काल मुंबईमध्ये लिलाव पार पडला. या लिलावात स्मृती मंधानावर सर्वाधिक बोली लागली. स्मृती मंधानाला आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात युद्ध रंगले होते. अखेर आरसीबीने मुंबईवर मात करत 3 कोटी 40 लाख रुपयांना स्मृती मंधानाला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. स्मृती मंधानाची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. या लिलावात 400 हून अधिक खेळाडूंवर बोली लावली गेली. ज्यामध्ये आतापर्यंत 90 खेळाडू विविध संघात दाखल झाले आहेत. (WPL Auction 2023)

स्मृती मंधानाबरोबर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरवर 1.80 कोटी, तर शफाली वर्मावर 2 कोटी रुपयांची बोली लागली. शफाली सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. तिने अलीकडेच अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व केले होते, जिथे भारतीय संघाने अंतिम फेरी विजेतेपद पटकावले होते. या लिलावात भारतीय खेळाडूंबरोबर अनेक परदेशी खेळाडूदेखील कोट्याधीश झाले आहेत. (WPL Auction 2023)

WPL 2023 कोणत्या खेळाडूंवर लागली बोली?

स्मृती मंधाना (मूळ किंमत 50 लाख रुपये) RCB 3.4 कोटी

हरमनप्रीत कौर (मूळ किंमत 50 लाख रुपये) मुंबई इंडियन्स 1.8 कोटी

सोफी डिव्हाईन (मूळ किंमत 50 लाख रुपये) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 50 लाख

अ‍ॅश्ले गार्नर (मूळ किंमत 50 लाख रुपये) गुजरात जायंट्स 3.2 कोटी

एलिस पेरी (मूळ किंमत 50 लाख रुपये) RCB INR 1.7 कोटी

सोफी एक्लेस्टोन (मूळ किंमत 50 लाख रुपये) UP Warriorz ला 1.8 कोटी

दीप्ती शर्मा (मूळ किंमत 50 लाख रुपये) UP Warriorz ला 2.6 कोटी

रेणुका सिंग (मूळ किंमत 50 लाख रुपये) RCB1.5 कोटी

Natalie Sciver-Brunt (मूळ किंमत 50 लाख रुपये) मुंबई इंडियन्स 3.2 कोटी

ताहलिया मॅकग्रा (मूळ किंमत 50 लाख रुपये) UP Warriorz ला 1.4 कोटी

बेथ मुनी (मूळ किंमत 40 लाख रुपये) गुजरात जायंट्सला 2 कोटी

शबनिम इस्माईल (मूळ किंमत 40 लाख रुपये) UP Warriorz ला 1 कोटी

अमेलिया केर (मूळ किंमत 40 लाख रुपये) मुंबई इंडियन्सला 1 कोटी

सोफिया डंकले (मूळ किंमत 30 लाख रुपये) गुजरात जायंट्सला 60 लाख

जेमिमाह रॉड्रिग्स (मूळ किंमत 50 लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला 2.2 कोटी

मेग लॅनिंग (मूळ किंमत 50 लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला 1.1 कोटी

शफाली वर्मा (मूळ किंमत 50 लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला 2 कोटी

अ‍ॅनाबेल सदरलँड (मूळ किंमत 30 लाख रुपये) गुजरात जायंट्सला 70 लाख

हरलीन देओल (मूळ किंमत 40 लाख रुपये) गुजरात जायंट्सला 40 लाख

पूजा वस्त्रकर (मूळ किंमत 50 लाख रुपये) मुंबई इंडियन्सला 1.9 कोटी

डिआंड्रा डॉटिन (मूळ किंमत 50 लाख रुपये) गुजरात जायंट्सला 60 लाख

यास्तिका भाटिया (मूळ किंमत 40 लाख रुपये) मुंबई इंडियन्सला 1.5 कोटी

ऋचा घोष (मूळ किंमत 50 लाख रुपये) RCB 1.9 कोटी

Alyssa Healy (मूळ किंमत 50 लाख रुपये) UP Warriorz ला 70 लाख

अंजली सरवानी (मूळ किंमत 30 लाख रुपये) UP Warriorz ला 55 लाख

राजेश्वरी गायकवाड (मूळ किंमत 40 लाख रुपये) UP Warriorz ला 40 लाख

राधा यादव (मूळ किंमत 40 लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला 40 लाख

शिखा पांडे (मूळ किंमत 40 लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला 60 लाख

स्नेह राणा (मूळ किंमत 50 लाख रुपये) गुजरात जायंट्सला 75 लाख

मॅरिझान कॅप (मूळ किंमत 40 लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला 1.5 कोटी

पार्शवी चोप्रा (मूळ किंमत 10 लाख रुपये) UP Warriorz ला 10 लाख

तितास साधू (मूळ किंमत 10 लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला 25 लाख

श्वेता सेहरावत (मूळ किंमत 10 लाख रुपये) UP Warriorz ला 40 लाख

एस यशश्री (मूळ किंमत 10 लाख रुपये) UP Warriorz ला 10 लाख

किरण नवगिरे (मूळ किंमत 10 लाख रुपये) UP Warriorz ला 30 लाख

एस मेघना (मूळ किंमत 30 लाख रुपये) गुजरात जायंट्सला 30 लाख

रिन बर्न्स (मूळ किंमत 30 लाख रुपये) RCB 30 लाख

हीदर ग्रॅहम (मूळ किंमत 30 लाख रुपये) मुंबई इंडियन्स 30 लाख

ग्रेस हॅरिस (मूळ किंमत 30 लाख रुपये) UP Warriorz ला 75 लाख

जॉर्जिया वेअरहॅम (मूळ किंमत 30 लाख रुपये) गुजरात जायंट्सला 75 लाख

अ‍ॅलिस कॅप्सी (मूळ किंमत 30 लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला 75 लाख

Issy Wong (मूळ किंमत 30 लाख रुपये) मुंबई इंडियन्स 30 लाख

मानसी जोशी (मूळ किंमत30 लाख रुपये) गुजरात जायंट्स 30 लाख

देविका वैद्य (मूळ किंमत 40 लाख रुपये) UP Warriorz ला 1.4 कोटी

अमनजोत कौर (मूळ किंमत 30 लाख रुपये) मुंबई इंडियन्स 50 लाख

डी हेमलता (मूळ किंमत 30 लाख रुपये) गुजरात जायंट्सला 30 लाख

लॉरेन बेल (मूळ किंमत 30 लाख रुपये) UP Warriorz ला 30 लाख

मोनिका पटेल (मूळ किंमत 30 लाख रुपये) UP Warriorz ला 30 लाख

तारा मॉरिस (मूळ किंमत 10 लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्स 10 लाख

लॉरा हॉरिस (मूळ किंमत 10 लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्स 45 लाख

धारा गुजर (मूळ किंमत 10 लाख रुपये) मुंबई इंडियन्स 10 लाख

जसिया अख्तर (मूळ किंमत 20 लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्स 20 लाख

दिशा कासट (मूळ किंमत 10 लाख रुपये) RCB ला 10 लाख

लक्ष्मी यादव (मूळ किंमत 10 लाख रुपये) UP Warriorz ला 10 लाख

इंद्राणी रॉय (मूळ किंमत 10 लाख रुपये) RCB ला 10 लाख

मिन्नू मणी (मूळ किंमत 10 लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्स 30 लाख

श्रेयंका पाटील (मूळ किंमत 10 लाख रुपये) RCB ला 10 लाख

कनिका आहुजा (मूळ किंमत 10 लाख रुपये) RCB ला 35 लाख

तनुजा कंवर (मूळ किंमत 10 लाख रुपये) गुजरात जायंट्स 50 लाख

सायका इशाक (मूळ किंमत 10 लाख रुपये) मुंबई इंडियन्स 10 लाखा

आशा शोबना (मूळ किंमत 10 लाख रुपये) RCB ला 10 लाख

Web Title :- WPL Auction 2023 | women premier league 2023 auction full sold players list wpl 2023 auction details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | सवंग प्रसिद्धीसाठी देवेंद्र फडणवीसांनी ‘ती’ पातळी गाठली – राष्ट्रवादी

Karuna Munde | ‘रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवा’ – करूणा मुंडे

Jalgaon Crime News | दुर्दैवी ! आत्तेभावाच्या लग्नाला जाताना 37 वर्षीय महिलेचा अपघात; जळगावमधील घटना