निळे डोळे अन् एवढी ‘SEXY’ फिगर असणारी मॉडेल तुम्ही क्वचितच पाहिली नसेल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आजकाल अशा अनेक मॉडेल आणि अ‍ॅक्ट्रेस आहेत ज्या आपल्या सेक्सी फिगरसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. यात अनेक मॉडेल अशा आहेत ज्यांच्यासाठी न्यूड होणं ही खूप कॉमन गोष्ट आहे. अशा मॉडेल पाहिल्यानंतर तुम्हाला क्वचितच आणखी काही पाहण्याची इच्छा राहिल. आज अशाच एक मॉडेलबाबत जाणून घेणार आहोत जी फारच बिंधास्त आहे.

https://www.instagram.com/p/B5veEXJl2dr/

या मॉडेलचं नाव आहे बेथनी लिली एप्रिल(Bethany Lily April).सध्या या मॉडेलनं आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोंनी सोशलवर धुमाकूळ घातला आहे. बेथनीच्या एक्सप्रेशनमुळे तिच्या सेक्सीनेसला चार चांद लागतात. न्यूड फोटो शेअर करायला बेथनी नेहमीच पुढे असते. तिची फिगर पाहिली तर तुम्हाला इतर मॉडेलचा विसर पडेल.

https://www.instagram.com/p/B5no6L1FC04/

बेथनीची फिगर जेवढी सुंदर आणि सेक्सी आहे तेवढेच तिचे डोळेही. अशी मॉडेल तुम्ही क्वचितच पाहिली असेल. कारण तिचे डोळे निळे आहेत. बेथनी डोळ्यांनीच चाहत्यांना घायाळ करते. बेथनीनं आपल्या सेक्सी फिगरनं चाहत्यांना पागल केलं आहे.

https://www.instagram.com/p/B5BHaeclS7B/

बेथनी सोशलवर सक्रिय असते. तिला आपले हॉट फोटो शेअर करायला खूपच आवडतं. ब्रेथनीचं इंस्टा अकाऊंट पाहिलं तर तुम्हाला तिथे तिचे अनेक न्यूड आणि सेमी न्यूड फोटो दिसतील.

https://www.instagram.com/p/B4abg75F9Me/

https://www.instagram.com/p/B34685nAbiI/

https://www.instagram.com/p/B1y0GkSAquZ/

https://www.instagram.com/p/BwhUB-dl1RF/

https://www.instagram.com/p/BvCdUpegGoc/

https://www.instagram.com/p/BtvyVOhFdpK/