मावळ परिसरात दारूबंदी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी मुबलक पिण्याचे पाणी, रुग्णांसाठी परिसरातील सर्वच दवाखाने राखीव ठेवावेत, महावितरणच्या वतीने वीज व्यवस्था, ज्यादा पार्किंगची व्यवस्था, बाहेर जाण्यासाठी पर्यायी रस्ता, राखीव पोलीस दल तसेच २३ मार्च ते २५ मार्च पर्यंत मावळ परिसरात दारूबंदी करण्यात आली आहे.