‘या’ आहेत बॉलिवूड ‘स्टार्स’च्या मुली ज्या लवकरच करतील बॉलिवूडमध्ये ‘एन्ट्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – या वर्षी अनेक बॉलिवूड स्टारच्या मुलामुलींनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. याशिवाय अनेक नवीन चेहरे बाकी आहेत. जे लवकरच बॉलिवूडमध्ये झळकू शकतात. ते बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी तयार आहे. आज आपण त्या नवीन चेहऱ्यांबद्दल माहिती घेणार आहोत की कोणते ते चेहरे आहेत. जे बॉलिवूडमध्ये डेब्यू करायला तयार आहेत.

1) शनाया कपूर- तुम्हाला सांगू इच्छितो की, शनाया कपूर ही संजय कपूर यांची मुलगी असून लवकरच ती बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करणार आहे.

shanyaka kapoor

2) खुशी कपूर- करण जोहरच्या धडक सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या जान्हवी कपूरची लहान बहिण खुशी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. खुशी नेहमीच लाईमलाईट असते. जान्हवी सोबत पार्टी करताना किंवा अनेकदा कार्यक्रमात स्पॉट झाल्यानंतर तिचे फोटो सोशलवर व्हायरल झाले आहेत.
khushi kaoor

3) आलिया फर्निचरवाला – पूजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवाला आपल्या हॉट फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. लवकरच ती सैफ अली खान सोबत झळकणार आहे.

aaliya farnicher

4)कृष्णा श्रॉफ- जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ खूपच हॉट आहे. लवकरच ती सिनेमात काम करताना दिसणार आहे.
krushna shrof

5) सुहाना खान- बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकरच अभिनय करताना दिसणार आहे. लवकरच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आपल्या फोटोंमुळे सुहाना नेहमीच चर्चेत असते.
suhana khan