• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Friday, May 27, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Prashant Jagtap | ‘सैरभैर टोळी’च्या प्रमुखावर मानसिक उपचाराची गरज, प्रशांत…

    ताज्या बातम्या

    Maharashtra Cabinet Decisions | राज्य मंत्रिमंडळाचे 3 महत्त्वाचे निर्णय, मुख्यमंत्री…

    ताज्या बातम्या

    Pune Crime | सहायक पोलीस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • 18 Month DA Arrear Update | सरकारी कर्मचार्‍यांना लवकरच मिळणार भेट! बँक अकाऊंटमध्ये येतील 2 लाख रुपये

18 Month DA Arrear Update | सरकारी कर्मचार्‍यांना लवकरच मिळणार भेट! बँक अकाऊंटमध्ये येतील 2 लाख रुपये

ताज्या बातम्याआर्थिकमहत्वाच्या बातम्या
On Jan 24, 2022
18 Month DA Arrear Update | 7th pay commission govt employees will get 18 months of da arrears soon check latest update
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 18 Month DA Arrear Update | केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना (Government Employee) लवकरच नवीन वर्षाची बंपर भेट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार आपल्या कर्मचार्‍यांचा 18 महिन्यांचा थकीत DA लवकरच देणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत (Pending DA) निर्णय घेतला जाऊ शकतो. 18 महिन्यांचा थकीत डीए (DA Arrears) दिल्यास अनेक सरकारी कर्मचार्‍यांच्या खात्यात 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम येऊ शकते. (18 Month DA Arrear Update)

 

अर्थ मंत्रालय, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि खर्च विभागाच्या अधिकार्‍यांसोबत लवकरच जेसीएमची बैठक होणार आहे. यामध्ये डीएची थकबाकी एकरकमी देण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. लेव्हल-1 कर्मचार्‍यांची डीए थकबाकी रुपये 11,880 ते 37,000 रुपये असेल.

 

त्याच वेळी, लेव्हल-13 कर्मचार्‍यांना 1,44,200 ते 2,18,200 रुपये डीए थकबाकी म्हणून मिळतील. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने डीए देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. (18 Month DA Arrear Update)

HRA मध्ये वाढीची घोषणा शक्य
दुसरीकडे, केंद्रीय कर्मचार्‍यांच्या डीएसह, त्यांच्या घरभाडे भत्त्यात (House Rent Allowance – HRA) देखील वाढ केली जाऊ शकते.
सध्या कर्मचार्‍यांना 31 टक्के डीए मिळत असला तरी तो 34 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. जुलै 2021 मध्ये डीए वाढवून 28 टक्के करण्यात आला.

 

त्यादरम्यान एचआरएमध्येही सुधारणा करण्यात आली. सध्या एचआरएचे दर शहरी श्रेणीनुसार 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के आहेत.
गेल्या ऑक्टोबरमध्ये सरकारने महागाई भत्ता 28 टक्क्यांवरून 31 टक्के केला होता.

 

उल्लेखनीय आहे की वर्ष 2015 मध्ये सरकारने एक निवेदन जारी केले होते की वाढत्या डीएसह एचआरएमध्ये वेळोवेळी सुधारणा केली जाईल.
घरभाडे भत्त्यात पुढील सुधारणा 3 टक्के असेल असे सांगण्यात येत आहे.

 

Web Title :- 18 Month DA Arrear Update | 7th pay commission govt employees will get 18 months of da arrears soon check latest update

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

TET Exam Scam | TET घोटाळा प्रकरणात पुण्याच्या सायबर पोलिसांची कारवाई, OMR शीटची पडताळणी सुरु

 

Pune Crime | पतीच्या निधनानंतर 29 वर्षीय महिलेवर दिराचा वॉच; थेट वहिनीच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे अन्…

 

Fenugreek Seeds Benefits | मधुमेह आणि अ‍ॅसिडिटीपासून वजन कमी करण्यासाठी मेथी एक प्रभावी उपाय, जाणून घ्या कसे करावे सेवन

 

Pune Crime | पोलीस भरतीसाठी आला अन् वाईट संगतीला लागला; विना परवाना पिस्टल बाळगणाऱ्याला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

18 Month DA Arrear Update18 Month DA Arrear Update News18 Month DA Arrear Update News marathi news18 Month DA Arrear Update News today marathi18 Month DA Arrear Update today18 Month DA Arrear Update today News7th pay commissionBank account
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार

Next Post

Google Cloud | मस्तच ! आता पुण्यात गुगलमध्ये मिळणार जाॅब; लवकरच सुरु होणार नवीन कार्यालय




मनोरंजन

ताज्या बातम्या

Medium Spicy | अनुभवा “मीडियम स्पाइसी” च्या…

Shaikh Sikandar May 24, 2022
मनोरंजन

Ranbazar | ‘रानबाजार’ने भागावली अभिनेत्री माधुरी…

Shaikh Sikandar May 24, 2022
मनोरंजन

Pravin Tarde’s historical film Sarsenapati Hambirrao |…

Shaikh Sikandar May 25, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Stress Free Sleeping Tips | ‘या’ पद्धतीने घ्या झोप, 4…

क्राईम स्टोरी

ED Issues Summons To Shivaena Leader Yashwant Jadhav |…

क्राईम स्टोरी

Pune Crime | पुण्यात पोलिस अधिकार्‍याच्या (कारागृह) 21…

Uncategorized

Pune Crime | कॉपी राईटच्या कारवाईची धमकी ! दरमहा 15 हजार…

Latest Updates..

Prashant Jagtap | ‘सैरभैर टोळी’च्या प्रमुखावर मानसिक…

May 26, 2022

Russia-Ukraine War | रशिया-यूक्रेन युद्धामुळे जागतिक बँकेने…

May 26, 2022

Maharashtra Cabinet Decisions | राज्य मंत्रिमंडळाचे 3…

May 26, 2022

8 Years of Modi Government | नोटबंदीपासून CAA कायद्यापर्यंत,…

May 26, 2022

Pune Crime | सहायक पोलीस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

May 26, 2022

PMC Encroachment Department | काही अटीशर्तींवर सारसबाग,…

May 26, 2022

Old Pune-Mumbai Road | खडकी कॅन्टोंन्मेंटच्या हद्दीतील…

May 26, 2022

Avinash Bhosale | पुण्यातील सुप्रसिध्द बिल्डर अविनाश भोसले…

May 26, 2022

Pune PMC Tax | सर्वसाधारण सभेने दिलेली ‘सवलतीची’ उपसूचना…

May 26, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Prashant Jagtap | ‘सैरभैर टोळी’च्या प्रमुखावर मानसिक उपचाराची गरज, प्रशांत…

nagesh123 May 26, 2022

This Week

Pune Crime | अभिनेता पुष्कर जोगच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा…

May 25, 2022

Petrol-Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी; जाणून घ्या…

May 26, 2022

Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या…

May 25, 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स…

May 25, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’ 2 Dry Fruits पासून लांब राहावं, अन्यथा वाढेल Blood Sugar Level

May 26, 2022
ताज्या बातम्या

Weight Loss | वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये ‘या’ गोष्टीचा करा समावेश; जाणून घ्या

May 26, 2022
क्राईम स्टोरी

Pune Crime | एकाच दिवशी 9 जबरी चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ…

May 26, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.