20 Rupees Note | जर तुमच्याकडे आहे Rs 20 ची Note तर घरबसल्या कमावू शकता हजारो, जाणून घ्या पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमच्याकडे 20 रुपयांच्या नोटा (20 Rupees Note) आहेत तर तुम्ही घरबसल्या हजारो रुपये कमावू शकता. यासाठी तुम्हाला 20 रुपयांच्या नोटा (20 Rupees Note) द्याव्या लागतील आणि त्यांच्या बदल्यात हजारो रूपये मिळतील.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

RBI ने छापल्या होत्या 20 रुपयांच्या नोटा
वेबसाइट DNA च्या रिपोर्टनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 12 वेगवेगळ्या मुल्यवर्गात इंडियन करन्सीच्या नोटा जारी केल्या होत्या. यामध्ये 20 रुपये किंमतीच्या नोटेचा समावेश होता. नियमानुसार प्रत्येक नोटेवर छपाईची तारीख आणि तिचे वैधता वर्ष लिहावे लागते. मात्र चुकीने अनेक नोटांवर तारीख आणि वर्ष लिहिण्याचे राहून गेले.

Pune News | देशातील सर्वात ‘हायटेक’ हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी आता पुण्यात; जगातील चारही प्रगत रोबो प्रणाली उपलब्ध; जाणून घ्या

चूकी समजल्यानंतर नोटा परत
हे समजल्यानंतर 2005 मध्ये त्या नोटा परत घेण्यात आल्या आणि त्यांच्या बदल्यात त्याच डिझाइनच्या 20 रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्यात आल्या.
या नोटांवर छपाई आणि वैधता तारीख-वर्ष दोन्ही होते. तरीही विना तारीख-वर्षवाल्या 20 रुपयांच्या अशा खुप नोटा अजूनही लोकांकडे आहेत.
आता तुम्ही या नोटा परत करून घरबसल्या हजारो रूपये कमावू शकता.

नोट एक्सचेंज करून कमावू शकता हजारो रुपये
यासाठी तुम्हाला Leftovercurreny.com वर जाऊन वेबसाइट ओपन करा.
यानंतर Add to Wallet बटनावर क्लिक करा.
20 रुपयांच्या विना तारीख-वर्षाच्या किती नोटा (Rs 20 Note) एक्सचेंज करायच्या आहेत ते नोंदवा.
जेवढ्या नोटा एक्सचेंज कराल तेवढी रक्कम तुमच्या वॉलेटमध्ये जाईल. या ट्रांजक्शनच्या 5 दिवसांच्या आत तुम्हाला तुमची रक्कम मिळेल.

Web Title : 20 Rupees Note if you have 20 rupees note then you can earn thousands know the way

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

हे देखील वाचा

7th Pay Commission । केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी ! बँक अकाऊंटमध्ये जमा होणार 2,18,000 रूपये; जाणून घ्या कसे

New Liquor Licence | मुंबईसह राज्याच्या मद्य नियमावलीत सुधारणा होण्याची शक्यता

Builder Avinash Bhosale | प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंच्या मुलाची ईडीकडून चौकशी