• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Tuesday, June 28, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Pooja Chavan Case | संजय राठोड यांनीच पूजा चव्हाणला मारलं, 52 मिनिटांची सीडी समोर…

    ताज्या बातम्या

    BJP On Thackeray Government | ‘आदित्य पक्षातील घाण गेली म्हणतात अन् मुख्यमंत्री…

    ताज्या बातम्या

    Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार युसुफ उर्फ आतुल खान औरंगाबाद कारागृहात एक…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • तुमचे सुद्धा Aadhaar-Pan Card लिंक नाही का?, जाणून घ्या काही मिनिटात कसे करावे लिंक?

तुमचे सुद्धा Aadhaar-Pan Card लिंक नाही का?, जाणून घ्या काही मिनिटात कसे करावे लिंक?

ताज्या बातम्यामहत्वाच्या बातम्या
On Sep 19, 2021
Aadhaar-Pan Card | pan aadhar link know how to link aadhar pan card in few minutes
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : Aadhaar-Pan Card | आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारी पुन्हा एकदा वाढवली आहे. सीबीडीटी (Central Board of Direct Taxes) ने याबाबत नोटिफिकेशन जारी केले आहे. CBDT ने 17 सप्टेंबरला एका ट्वीटमध्ये पॅन-आधार लिंक ( Aadhaar-Pan Card) करण्याची डेडलाइन 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. आगोदर ही तारीख 30 सप्टेंबर 2021 होती.

पॅन कार्ड होईल निष्क्रिय

केंद्र सरकारने मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत पॅनकार्डला आधारकार्डशी लिंक करणे जरूरी केले आहे. जर एखाद्या व्यक्तीने अंतिम तारखेपर्यंत पॅनकार्डला आधारकार्डशी लिंक नाही केले, तर त्याचे पॅनकार्ड आयकर विभाग निष्क्रिय घोषित करणार आहे.

दंड होऊ शकतो

निष्क्रिय पॅनकार्डवरून आयटीआर फाइल करने, बँक अकाऊंट उघडणे आणि पेमेन्ट करण्यासारखी कामे करता येणार नाहीत. जर एखादी व्यक्ती निष्क्रिय झालेल्या पॅनकार्डचा वापर करताना आढळली तर त्यास 10,000 रुपयांचा दंड लागू शकतो.

ही आहे आधार-पॅन लिंक (Aadhaar-Pan Card) करण्याची पद्धत

– सर्वप्रथम इन्कम टॅक्सची ऑफिशल साईट incometaxindiaefiling.gov.in वर जा.

– तेथून लिंक आधार वर क्लिक करा.

– नंतर क्लिक हिअर वर क्लिक करा.

– खाली दिलेल्या बॉक्समध्ये पॅन, आधार नंबर, आपले नाव आणि दिलेला कॅप्चा टाइप करा.

– सर्व बॉक्स भरल्यानंतर लिंक आधारवर क्लिक करा.

– लक्षात ठेवण्यासारखे हे आहे की, नाव किंवा नंबरमध्ये कोणत्याही प्रकारची गडबड करू नका.

ही आहे ऑफलाइन प्रोसेस

आयकर विभागद्वारे जारी पॅन नंबरला ई-फायलिंग पोर्टलद्वारे सहजपणे 12 अंकी आधारकार्ड नंबरशी लिंक करता येते. याशिवाय एसएमएसद्वारे सुद्धा पॅनकार्डला आधारकार्डशी लिंक करता येते. यासाठी तुम्हाला UIDPAN<12digit Aadhaar><10digitPAN> फॉर्मेटमध्ये मेसेज लिहिून 567678 किंवा 56161 नंबरवर एसएमएस करावा लागेल.

हे देखील वाचा

Surat Crime | कलयुग ! घरातून पळून जाऊन प्रियकराशी लग्न करण्यासाठी 18 वर्षांच्या मुलीने रचला ‘कट’; संपूर्ण कुटुंबाला खाऊ घातले विष टाकलेले पराठे

EPFO | ऑनलाइन अशा प्रकारे फाइल करा EPF नॉमिनी डिटेल; फॉलो करा ‘ही’ स्टेप बाय स्टेप प्रोसेस

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Aadhaar-Pan Card | pan aadhar link know how to link aadhar pan card in few minutes

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Aadhaar-Pan Cardaadharaadhar cardAadhar Card PAN Card LinkCBDTCentral Board of Direct Taxescentral governmentFake Aadhar Card
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Jayant Patil | जयंत पाटलांचे मोठे विधान; म्हणाले – ‘चंद्रकांत पाटील, दानवे शिवसेनेत येण्याची शक्यता, त्यामुळेच…’

Next Post

PMC Recruitment 2021 | पुणे महापालिकेत ‘या’ 203 पदांसाठी भरती, जाणून घ्या सविस्तर




मनोरंजन

ताज्या बातम्या

EKZ Motion Poster | ‘एकदा काय झालं !!’ येणार ५ ऑगस्टला ! डॉ.…

Balavant Suryawanshi Jun 28, 2022
ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
ताज्या बातम्या

Alia Bhatt-Ranbir Kapoor ने दिली ‘गुड न्यूज’,…

nagesh123 Jun 27, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाकडून 50 कोटींहून…

राजकीय

Maharashtra Political Crisis | बंडखोर पुन्हा ’मातोश्री’च्या…

ताज्या बातम्या

Multibagger Penny Stock Return | रू. 13 चा हा शेअर 212…

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | नंबर गेममध्ये एकनाथ शिंदेंचे…

Latest Updates..

Pooja Chavan Case | संजय राठोड यांनीच पूजा चव्हाणला मारलं,…

Jun 28, 2022

BJP On Thackeray Government | ‘आदित्य पक्षातील घाण…

Jun 28, 2022

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार युसुफ उर्फ आतुल खान…

Jun 28, 2022

Maharashtra Rain Update | राज्यभर मान्सून सक्रिय ! आगामी 3…

Jun 28, 2022

Ration Card | रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव नोंद करायचे…

Jun 28, 2022

Beetroot Benefits | ‘या’ कारणांमुळे बीट अत्यंत…

Jun 28, 2022

Alcohol Side Effects | ‘या’ सवयीमुळे…

Jun 28, 2022

Pune Crime | पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने साडेसतरा…

Jun 28, 2022

Sambhajiraje Chhatrapati | ‘बाळासाहेब ठाकरे हे…

Jun 28, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Pooja Chavan Case | संजय राठोड यांनीच पूजा चव्हाणला मारलं, 52 मिनिटांची सीडी…

Balavant Suryawanshi Jun 28, 2022

This Week

Shivsena MP Sanjay Raut | ‘एकनाथ शिंदे गटातील आमदार MIM मध्येही…

Jun 27, 2022

BJP On Thackeray Government | ‘आदित्य पक्षातील घाण गेली म्हणतात…

Jun 28, 2022

Maharashtra Monsoon Update | राज्यात पाऊस सक्रिय ! मुंबईसह लातूर…

Jun 27, 2022

MP Sanjay Raut | ‘…अन्यथा फडणवीसांसह मोदींची प्रतिष्ठाही…

Jun 28, 2022

Most Read..

राजकीय

Governor Bhagat Singh Koshyari | अबब… फक्त 3 दिवसांत 160 GR; राज्यपाल कोश्यारींनी मागितला ठाकरे सरकारकडे खुलासा

Jun 28, 2022
ताज्या बातम्या

No Toll Plaza on Highway | विना टोल प्लाझा हाय-वेवर चालवू शकता गाडी, सरकार आणत आहे ही नवीन System

Jun 28, 2022
ताज्या बातम्या

Blinkit सोबतच्या डीलनंतर Zomato च्या शेअरची स्थिती बिकट, 9 टक्केपेक्षा जास्त घसरून येथे पोहचला भाव

Jun 28, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.