Actress Mrunal Thakur | लस्ट स्टोरीज 2 फेम अभिनेत्री मृणाल ठाकूरने शेअर केले दिलखेचक हॉट फोटो

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकुर (Actress Mrunal Thakur) ही नेहमी तिच्या फोटोशुटमुळे व कामामुळे चर्चेत असते. अभिनेत्री मृणाल ही सोशल मीडियावर ही सक्रिय असून ती आपल्या चाहत्यांना तिचे अपडेट शेअर करत असते. त्याचबरोबर अनेकदा ती हॉट फोटोशुट (Mrunal Thakur Hot Photo) देखील करते. यावेळीही अभिनेत्री मृणाल ठाकूरने (Actress Mrunal Thakur) हॉट फोटोशूट केले असून चाहत्यांना भूरळ पाडली आहे. तिचे या ब्लॅक कलरच्या आऊटफिटमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री मृणाल ठाकुर ही नुकतीच नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध व बहुचर्चित लस्ट स्टोरीज 2 (Lust Stories 2) या ओटीटी चित्रपटात झळकली. करण जोहर (director Karan Johar) दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अभिनेत्री मृणाल ठाकूर बोल्ड लुकमध्ये इंटिमेट सीन देताना दिसली. (Mrunal Thakur Intimate Scene) चाहत्यांना तिची चित्रपटातील अदा व अभिनय आवडला असून तिचे कौतुक होताना दिसत आहे. आता अभिनेत्री मृणाल ठाकूरने हॉट ब्लॅक वन पीसमध्ये फोटोशूट केले आहे. यावेळी तिने थाई-हाई ब्लॅक गाउन घातला असून मिनिमल ज्वेलरी परिधान केली आहे. या लूकमध्ये तिने केस मोकळे सोडले असून लाईट मेकअप केला आहे.

अभिनेत्री मृणाल ठाकूरने (Actress Mrunal Thakur) या नवीन फोटोशुटचे दिलखेचक फोटो आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिचे नवीन फोटो चाहत्यांना आवडले असून तिच्या हजारो लाईक्स मिळाल्या आहेत. तसेच कमेंट बॉक्समध्ये नेटकरी अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या मादक फोटोवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

Web Title : Actress Mrunal Thakur | mrunal thakur stuns in sizzling outfit mesmerizes fans with captivating looks

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik NCP News | नाशिकमध्ये संघर्ष पेटला, भूजबळ-अजित पवार-शरद पवार समर्थक आमने-सामने; पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरुन राडा

Ajit Pawar | ‘म्हणून मी सरकारमध्ये आलो…’, कॅबिनेटनंतर अजित पवारांच्या विधानाची चर्चा

Actor Ajay Devgn | अभिनेता अजय देवगनची मुंबईमध्ये प्राईम लोकेशनला मोठी गुंतवणूक; किंमत ऐकून व्हाल धक्क

Actress Janhvi Kapoor | अभिनेत्री जान्हवी कपूर पापाराझींसमोर करत होती अंग झाकण्याचा प्रयत्न; फोटो व्हायरल

Maharashtra Politics News | बहुमत असताना राष्ट्रावादीला सत्तेत का घेतलं? शिवसेना नेत्याने सांगितले कारण

Actress Ameesha Patel | बॉलीवुडच्या एका निर्मात्यासोबतच्या अफेअरने बर्बाद केले अमिषा पटेलचे पूर्ण करिअर; आता होतोय पश्चाताप

Actress Rekha | अभिनेत्री रेखा यांनी 10 वर्षे का स्विकारली नाही कोणत्याही चित्रपटाची ऑफर? रेखाजींनी दिले उत्तर

Maharashtra Cabinet Decision | राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर, महाराष्ट्र ठरले पहिले राज्य; अजित पवार उपमुख्यमंत्री होताच पहिली कॅबिनेट बैठक, घेतले 8 महत्त्वाचे निर्णय