Ananya Panday Late Night Photo | रात्री एकटीच रेस्टोरंटमध्ये पोहचली अनन्या पांडे, काळ्या रंगाच्या हॉट टॉपमुळं सोशल मीडियावर लावली आग..

0
353
Ananya Panday Late Night Photo | Ananya Pandey reached the restaurant alone at night looked
File photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Ananya Panday | अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday Late Night Photo) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तसेच चाहत्यांच्या संपर्कात येण्यासाठी ती कोणतीही संधी सोडत नाही. आपल्या फॅशन सेन्समुळं (Ananya Panday Fashion Sence) तिनं अनेक तरुणींना घायाळ केला आहे. तर लवकरच ती बॉलीवुडसोबत साऊथ चित्रपटांमध्ये सुद्धा झळकणार आहे.

सोशल मीडियावर अनन्याचे (Ananya Panday) काही फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहे. नुकतंच रात्री ती एका हॉटेलच्या बाहेर दिसली आहे. (Ananya Panday Late Night Photo ). ती दिसताच तिला पापराझीनं आपल्या कॅमेरामध्ये कैद केलं आहे. या फोटोमध्ये (Ananya Panday Viral Photo) अनन्यानं काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. तसेच खाली डेनिम जीन्स घातली आहे.

व्हायरल झालेल्या फोटोमधील अनन्याचा लूक (Ananya Panday Killer Look) चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. तसेच आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं केसांचा बन बांधला असून, कानामध्ये मोठ्या रिंग्स धारण केल्या आहेत. नेटकऱ्यांना तिचा हा लूक (Ananya Panday Superbold Look) चांगलाच भावला असून, तिच्या या फोटोवर चाहत्यांनी चांगलाच कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, अनन्या पांडे (Ananya Panday Upcoming Movie) सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त पाहायला मिळते. तसेच अलीकडेच झालेल्या लॅक्मे फॅशन वीक (Lakme Fashion Week) मध्ये तिन आपल्या आऊटफिट चाहात्यांना आकर्षूण घेतलं होतं.

 

Web Title : Ananya Panday Late Night Photo | Ananya Pandey reached the restaurant alone at night looked

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Charity Pune Division | 2 हजार प्रकरणे निकाली काढून धर्मादाय पुणे विभाग महाराष्ट्रात पुन्हा अव्वल

 

Tara Sutaria Swimsuit Photo | तारा सुतारियानं स्विमिंग सुट घालून दिल्या बोल्ड पोज,
व्हायरल फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा

 

Nikki Tamboli Bold Photo | निक्की तांबोळीनं रिवालिंग साडी नेसून दिल्या किलर पोज, फोटो पाहून वाढले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके..

 

Neha Sharma Bedroom Photo | नेहा शर्मानं केल्या बोल्डनेसच्या सगळ्या हद्दपार, फोटो पाहून चाहते झाले घायाळ..!