Nikki Tamboli Bold Photo | निक्की तांबोळीनं रिवालिंग साडी नेसून दिल्या किलर पोज, फोटो पाहून वाढले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके..

Nikki Tamboli Bold Photo | Nikki tamboli photos Nikki Tamboli showed her killer avatar
File Photo
ADV

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Nikki Tamboli | ‘बिग बॉस 14′ (Bigg Boss 14 ) नंतर अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli Bold Photo) सोशल मीडियावर दिवसेंदिवस झळकत आहे. निक्की तांबोळी सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. ती सतत आपल्या ग्लॅमरस (Nikki Tamboli Glamorous Photo) आणि बोल्ड फोटोनं (Nikki Tamboli Bold Look) चाहत्यांना घायाळ करत असते. नेहमीच सोशल मीडियावरील तिचे पोस्ट केलेले फोटो (Nikki Tamboli Bold Photo) प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसतात.

निक्की तांबोळीनं सोशल मीडियावरील इन्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहे. तिच्या या फोटोतील अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये (Nikki Tamboli Instagram Photo) ती एका पेक्षा एक किलर पोज देत आहे. तिचे हे फोटो (Nikki Tamboli Bold Photo) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

निक्कीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये सोनेरी रंगाची रिवालिंग साडी घातली आहे. तिची साडी प्रचंड प्रमाणात हॉट (Nikki Tamboli Hot Photo) आणि सुंदर (Nikki Tamboli Beautiful Photo) आहे. फोटोमध्ये तिनं डार्क मेकअप केला आहे. तसेच आपल्या केसांना हलकस कर्ल करून तिनं चाहत्यांना आकर्षित केलं आहे. फोटोमधील निक्कीची अंदाज अगदीच अनोखा आहे. फोटोतील (Nikki Tamboli Superbold Photo) तिच्या अदावर चाहते मोहून गेले आहेत.

दरम्यान, निक्कीच्या या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. तिच्या या फोटोवर आत्तापर्यंत जवळपास 1.56 लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स करून तिच्यावरील प्रेम व्यक्त केलं आहे. तर चाहत्यांनी भरपूर कमेंट्स करून फोटोवर (Nikki Tamboli Killer Look) कौतुकाचा वर्षाव केला आहे.


https://www.instagram.com/p/CaEHcBIp_uX/?utm_source=ig_web_copy_link

Web Title :- Nikki Tamboli Bold Photo | Nikki tamboli photos Nikki Tamboli showed her killer avatar


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mumbai Indians Ishan Kishan In IPL 2022 | ‘रोहित शर्मा चालू मॅचमध्ये शिव्या देतो आणि ड्रेसिंग रूममध्ये…’; मुंबई इंडिअन्समधील स्टार खेळाडूने केला धक्कादायक खुलासा!

Samantha Ruth Prabhu Hot Photo | पारदर्शक शर्ट घालून समंथानं दिल्या बोल्ड पोज, फोटोने इंटरनेटचं वाढवलं तापमान..

Pune News | वडीलांचा आनंद गगनात मावेना; थेट हेलिकॉप्टरमधून आणलं चिमुकलीला घरी

Ajit Pawar | ‘कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा’ – उपमुख्यमंत्री अजित पवार

Punit Balan Group | ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे 7 एप्रिलपासून आयोजन; पुण्यातील नामांकित गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या 18 संघांचा समावेश !

Total
0
Shares
Related Posts