…म्हणून ब्रॅड पिटला घटस्फोट दिला, अँजेलिना जोलीचा ‘खुलासा’

पोलीसनामा ऑनलाइन – हॉलिवूड स्टार अँजेलिना जोली हिनं 2016 साली जेव्हा ब्रॅड पिट याच्यापासून घटस्फोट घेण्याची घोषणा केली होती तेव्हा साऱ्यांनाच धक्का बसला. दोघांची लव स्टोरी खूप फेमस आहे. परंतु अँजेलिनानं पतीला मुलांसाठी सोडल्याचं समोर आलं आहे. एका मुलाखतीत बोलताना अँजेलिनानं तिची 6 मुलं, 18 वर्षीय मेडॉक्स, 16 वर्षीय पॅक्स, 15 वर्षीय जहरा, 12 वर्षीय शिलोह आणि 11 वर्षीय जुळी मुलं नॉक्स आणि विविएन यांच्यासाठी पतीला का सोडलं याचा खुलासा केला आहे.

https://www.instagram.com/p/B9Zjb50nknm/

कुटुंबाच्या भल्यासाठी घेतला घटस्फोट

एका मुलाखतीत बोलताना अँजेलिना म्हणाली, “मी माझ्या कुटुंबासाठी वेगळी झाली आहे. हा योग्य निर्णय होता. मी त्यांची देखभाल करते. काहींनी माझ्या मौनाला गैरफायदा घेतला. ही सहाही मुलं खूप बहादूर आहेत.”

https://www.instagram.com/p/B8xIZzencRt/

ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली 2004 मध्ये एकमेकांना डेट करत होते. 2014 मध्ये त्यांनी लग्न केलं. परंतु ह लग्न मात्र दोनच वर्ष टिकलं आणि नंतर दोघंही वेगळे झाले.

https://www.instagram.com/p/B8rLnH-H6QC/

काढली जुन्या दिवसांची आठवण

अँजेलिना म्हणाली, “माझं शरीर गेल्या एक दशकापासून खास करून गेल्या 4 वर्षांपासून खूप काही करत आहे. हेच कारण आहे की, माझ्या शरीरावर दिसणारे आणि लपून असलेले अनेक निशाण आहेत.”

https://www.instagram.com/p/B8jxOuUHsWk/

अँजेलिनानं 2013 मध्ये एक ब्रेस्ट सर्जरी केली होती. इतकंच नाही तर 2015 सालीदेखील तिनं अंडाशय आणि फॅलोपियन ट्युब काढल्या होत्या.

https://www.instagram.com/p/B8ZgPemHrPW/

https://www.instagram.com/p/B8D1A-lHe9A/

https://www.instagram.com/p/B73nc4JnqGG/

https://www.instagram.com/p/B72pz4FnI26/

https://www.instagram.com/p/B6yGEEgn9ak/

https://www.instagram.com/p/B6jXKWnH_HK/