Browsing Tag

latest news today in marathi

मुंबईत मराठीचे तीन तेरा ! मातृभाषेतून शिक्षण घेतलं म्हणून महानगरपालिकेने नाकारली पात्र उमेदवाराची…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मराठी शाळेत शिकल्या कारणाने मुंबई महानगरपालिकेकडूनच नोकरी नाकारण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. 10 वी पर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमात झाल्याने मुंबई महापालिकेच्या शाळांसाठी पात्र ठरलेल्या 102 उमेदवारांना डावलण्यात…

‘महाराष्ट्रातील 1300 शाळा बंद केल्यात, आमच्या शाळा पाहा’, केजरीवालांचा विनोद तावडेंना…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीतल्या विधानसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरु आहे. भाजप, आप आणि काँग्रेसने जोरदार प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपनंही सभा आणि रॅलींचा धडाका लावला आहे. महाराष्ट्रातील नेतेसुद्धा दिल्लीच्या प्रचारात उतरले…

भाजप पुणे शहराध्यक्षपदी जगदीश मुळीक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भारतीय जनता पक्षाच्या शहर अध्यक्षपदी माजी आमदार जगदीश मुळीक यांची निवड करण्यात आली. भाजपच्या संघटन पर्व कार्यक्रमात निवड जाहीर झाली.यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मावळत्या शहराध्यक्ष आमदार माधुरी…

अरे देवा ! ‘हा’ व्यवसाय सुरु करण्यासाठी घ्याव्या लागतात 2000 ‘परवानग्या’,…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - भारतात मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरु करण्यासाठी केंद्रीय आणि राज्य कायद्यांतर्गत 1,984 प्रकारच्या मंजुरी घ्यावी लागेल. उद्योग संघटना फिक्की (FICCI) ने अर्थसंकल्प 2020 पूर्वी अधिकाऱ्यांना सांगितले की हा वेळ वाया…

रिअल इस्टेट क्षेत्राला LTCG संपवण्याचा फायदा होईल ? तज्ञांचे मत काय ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मालमत्ता सल्लागार Anarockचे अध्यक्ष अनुज पुरी म्हणतात की केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१ पासून मोठ्या अपेक्षा आहेत. देशाच्या रिअल इस्टेट क्षेत्राला अर्थसंकल्पातून निश्चितच उच्च अपेक्षा आहेत. अशी अपेक्षा आहे की…

खुशखबर ! सोन्या-चांदीच्या दरात ‘मोठी’ घसरण, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोन्या चांदीच्या किंमतीत लागोपाठ दुसऱ्या दिवशी घट झाली आहे. रुपया मजबूत झाल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत. दिल्ली सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 182 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याच्या…

वैवाहिक जीवनाला रामराम ठोकत मालदीवमध्ये ‘मजा’ मारतेय ‘ही’ अभिनेत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अदाकारा दलजीत कौर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत आली आहे. पर्सनल लाईफ असो प्रोफेशनल लाईफ असो चर्चेत राहण्याची एकही संधी दलजीतनं सोडली नाही. दलीजीतच्या सुपर बोल्ड अवताराचे…

अखेर प्रशांत किशोर आणि पवन वर्मांची जेडीयूतून ‘हाकालपट्टी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जनता दल (यू) पक्षातून प्रशांत किशोर आणि पवन वर्मा यांची हाकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाचे महासचिव आणि प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी याबाबत माहिती दिली आहे. पक्ष शिस्त मोडणे आणि पक्षविरोधी करावाई केल्याबद्दल ही…

सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील एकाला अटक ; दोन गुन्हे उघडकीस

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - 'वॉच' ठेवून व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील एकाला पिंपरी-चिंचवड विशेष तपास पथकाने (एसआयटी) अहमदाबाद येथून अटक केली. त्याच्याकडून पिंपरी येथून पंजाबच्या सराफाला लुटून नेलेले सोन्याचे दागिने आणि रोख…